छत्रपती शिवाजी महाराज आणि सुशासन
छत्रपती शिवाजीमहाराजांचे प्रशासन लोककल्याणकारी प्रशासन होते. त्याकाळात त्यांनी वतनदारी पद्धत रद्द केली. समाजाच्या संपत्तीचे आम्ही विश्वस्त आहोत, मालक नाहीत, ही भावना त्यांनी दृढ केली. त्यावेळी सरदार आणि जहागिरदारांचे खाजगी सैन्य असे. ही पद्धत शिवाजीमहाराजांनी बंद केली आणि सैन्याला स्वराज्याच्या प्रशासनातून रोख वेतन देणे सुरु केले. अशाप्रकारे सैनिकांच्या व्यक्तीनिष्ठेचे रुपांतर स्वराज्यनिष्ठेत झाले. स्वराज्यात शेतकरी सुखावला होता. […]
छत्रपती शिवाजी महाराज आणि सुशासन Read More »