News Bharati

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इतिहास, साहित्य आणि संस्कृतीचा संगम : नागपूर पुस्तक महोत्सव-2025

नागपूर : मनुष्याला संवेदना अभिव्यक्तीचे वरदान लाभले आहे. या अभिव्यक्तीसाठी त्याच्याकडे भाषा, साहित्य, पुस्तके ही माध्यमे आहेत. अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते. त्यामुळे ही प्रगल्भ संस्कृती जपण्याची गरज असून हा सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम पुस्तकांच्या माध्यमातून होत असते. नागपूर पुस्तक महोत्सवांतर्गत होत असलेल्या ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’च्या माध्यमातून प्रगल्भता येऊन जाणिवा विस्तारित होतील. विविधांगी विषय […]

इतिहास, साहित्य आणि संस्कृतीचा संगम : नागपूर पुस्तक महोत्सव-2025 Read More »

ॲग्रो व्हिजन – 2025 ला मुख्यमंत्र्यांची भेट: देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांची केली पाहणी

नागपूर : मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात (Nagpur) मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन – 2025’ (Agro vision 2025) या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी रविवारी दुपारी भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रदर्शनीतील कृषी उत्पादने आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.

ॲग्रो व्हिजन – 2025 ला मुख्यमंत्र्यांची भेट: देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांची केली पाहणी Read More »

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसांवर वापरले अत्यंत खालच्या पातळीचे अपशब्द; मेघना बोर्डीकरांनी उघड केले काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’चे नैराश्य!

पाथरी : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. पाथरी येथील जाहीर सभेत बोलताना, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी फडणवीस यांना \”जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका\” आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा असे

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसांवर वापरले अत्यंत खालच्या पातळीचे अपशब्द; मेघना बोर्डीकरांनी उघड केले काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’चे नैराश्य! Read More »

अंधेरी-जेव्हीएलआर डबलडेकर फ्लायओव्हर: दोन दशकांनंतर मूर्त स्वरूप!

मुंबईच्या विकासाला आणि दळणवळणाला गती देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेला ‘फ्युचर-रेडी इन्फ्रास्ट्रक्चर’ दृष्टिकोन आता मूर्त रूप धारण करत आहे.  याच धोरणांतर्गत, मुंबईच्या सर्वात महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम दुव्यावरील, अंधेरी आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) यांना जोडणारा दुमजली उड्डाणपूल  अंतिम टप्प्यात आहे.  हा प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून मुंबईकरांना सतावणारी वाहतूक कोंडीची समस्या संपवणार आहे. असे म्हणले जाते. जुन्या

अंधेरी-जेव्हीएलआर डबलडेकर फ्लायओव्हर: दोन दशकांनंतर मूर्त स्वरूप! Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘सुविधा केंद्र’ योजना शहरी महाराष्ट्रासाठी आदर्श

मुंबई : शहरी क्षेत्रातील स्वच्छता, पाणी-बचत आणि आरोग्य सुधारणा यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून मुंबईत (Mumbai) राबवण्यात आलेला ‘सुविधा केंद्र’ उपक्रम आदर्श मॉडेल ठरत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान गती घेत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या अभियानात विविध संस्था जोडल्या जात आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘सुविधा केंद्र’ योजना शहरी महाराष्ट्रासाठी आदर्श Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : MVA मध्ये मोठी फाटाफूट; भाजपचा ‘विकास’ हाच अजेंडा

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील (MVA) मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. मुंबई काँग्रेसने मनसेशी युती करण्यास स्पष्ट नकार दिल्याने महाविकास आघाडी मध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे, विकासाच्या मुद्द्यावर ठाम असलेली महायुती (Mahayuti) विजयाची रणनीती आखत आहे. MVA मध्ये मनसेवरून मोठी फूट शरद पवारांचा

मुंबई महापालिका निवडणूक : MVA मध्ये मोठी फाटाफूट; भाजपचा ‘विकास’ हाच अजेंडा Read More »

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या (Maharashtra) लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज, २१ नोव्हेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन’ (Hutatma Smruti Din) म्हणून पाळला जातो. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास स्मृतिस्थळावर विधानसभा

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन Read More »

मुंबईकरांना अभूतपूर्व दिलासा! पुनर्विकासातील २०० चौ. फूट जागा वाढूनही नोंदणी फी माफ; फडणवीस सरकारचे दमदार पाऊल

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी तसेच भाडेकरूंना मोठा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नवीन इमारतींमध्ये जागा मिळणाऱ्या भाडेकरूंसाठी नोंदणी शुल्क (Registration Fee) माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला असून, याबाबतचे परिपत्रक (Circular) जारी करण्यात आले आहे.

मुंबईकरांना अभूतपूर्व दिलासा! पुनर्विकासातील २०० चौ. फूट जागा वाढूनही नोंदणी फी माफ; फडणवीस सरकारचे दमदार पाऊल Read More »

स्मार्ट प्रशासन: ‘सेतू सुविधा केंद्र’ म्हणजे केवळ सेवा नाही, शासन आणि नागरिकांना जोडणारा ‘विश्वासाचा सेतू’

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरीवली आणि अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सेतू सुविधा केंद्र ही केवळ सेवा देणारी यंत्रणा नसून शासन आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू आहे. तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि अखंड सेवा देण्याच्या दिशेने हे केंद्र भविष्यकालीन स्मार्ट प्रशासनाचा एक महत्त्वाचा मैलाचा

स्मार्ट प्रशासन: ‘सेतू सुविधा केंद्र’ म्हणजे केवळ सेवा नाही, शासन आणि नागरिकांना जोडणारा ‘विश्वासाचा सेतू’ Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ निवडणुकीच्या मैदानात

चिखलदरा नगर पालिका निवडणुक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखलदरा (जिल्हा अमरावती) येथील राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चा आल्हाद कलोती यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चिखलदरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ निवडणुकीच्या मैदानात Read More »