News Bharati

पुणे

पुण्यात भाजपकडून महिलांचा आगळा सन्मान, ब्याण्णव जणींना उमेदवारी

लाडकी बहिण योजनेवरून भारतीय जनता पक्षाला विरोधकांकडून तसेच तथाकथित विचारवंतांकडून सातत्याने लक्ष्य केले जात असले तरीसुद्धा ही योजना महिलांना फक्त भाऊबीज देण्यापुरतीच मर्यादित नसून महिलांना अनेकविध संधी देखील उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे भाजपने दाखवून दिले आहे. पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी ८३ महिलांना उमेदवारी देणे बंधनकारक असताना त्याही पुढे जाऊन भाजपने ९२ महिलांना उमेदवारी देत महिलांचा […]

पुण्यात भाजपकडून महिलांचा आगळा सन्मान, ब्याण्णव जणींना उमेदवारी Read More »

‘‘प्रत्येक पुणेकर सांगेल… मेट्रो मोदी-फडणवीसांनीच आणली !”

धादांत खोटी विधाने करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कधीच न केलेल्या मेट्रोचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अजित पवार करीत आहेत. प्रत्येक पुणेकराला हे माहिती आहे की, मेट्रो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आणली आहे. रोज प्रवास करणाऱ्या दोन लाख प्रवाशांपैकी एकही जण असा नसेल की जो मेट्रोचे श्रेय देताना इतर कोणाचे नाव

‘‘प्रत्येक पुणेकर सांगेल… मेट्रो मोदी-फडणवीसांनीच आणली !” Read More »

GCC हब, स्मार्ट सिटी, सुरक्षित पुणे… एका भाषणात फडणवीसांनी सांगितलं सगळं!

पुणे : \”पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असून ते तंत्रज्ञान, उत्पादन आणि जीसीसी (GCC) चे हब बनत आहे. पुण्याला भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी आम्ही ११- किमी मेट्रोचे जाळे आणि ५४ किमीचे भुयारी मार्ग तयार करत आहोत. तुम्ही १५ तारखेला आमची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे तुमची काळजी आम्ही घेऊ,\” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र

GCC हब, स्मार्ट सिटी, सुरक्षित पुणे… एका भाषणात फडणवीसांनी सांगितलं सगळं! Read More »

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार!

शिवाजीनगर-येवलेवाडी मार्गाला मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पुणे : कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल, मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल. शिवाजी नगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता, स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत आणणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार! Read More »

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता!

मुंबई : महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. एका बाजूला निकालाची उत्सुकता असतानाच, दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांसह राज्यातील महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याचसोबत, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील पुढच्याच आठवड्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम कधीही वाजणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता! Read More »

अल्पवयीन मुले आणि गुन्हे

महाराष्ट्र टाइम्समध्ये या मुद्द्यावर गेल्या आठवड्यात एक बातमी प्रसिध्द झाली होती. त्यामध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार असे म्हणले आहे की, गेल्या १८ महिन्यात सुधारगृहात १५०० मुले दाखल झाली आहेत. त्यापैकी १० ते १२ मुले खुनाच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर दाखल झाली. हे वास्तव फार धक्कादायक आणि भीतिदायक आहे. अर्थात सुधारगृहात यासाठी अनेक प्रयत्न खेळ, समुपदेशन किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग

अल्पवयीन मुले आणि गुन्हे Read More »

PMC Election 2025: पुणे मनपाच्या ४१ वॉर्डांचं आरक्षण निश्चित; तुमचा वॉर्ड ‘आरक्षित’ की ‘खुला’? संपूर्ण यादी इथे तपासा!

पुणे : राज्यभरात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. काल (११ नोव्हेंबर २०२५) पुण्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (PMC Election 2025) वार्ड आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण ४१ वार्ड आणि १६५ जागा आहेत. यापैकी 83 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आरक्षण हे SC, ST, OBC आणि सामान्य श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. आरक्षण सोडतीवर हरकत आणि सूचना दाखल करण्यासाठी

PMC Election 2025: पुणे मनपाच्या ४१ वॉर्डांचं आरक्षण निश्चित; तुमचा वॉर्ड ‘आरक्षित’ की ‘खुला’? संपूर्ण यादी इथे तपासा! Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापुसाहेब

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण Read More »

दोन बाळांचे जन्म आणि त्यांच्या दोन विस्मयकारक कथा

नुकतीच आर्मीचे डॉ रोहित बचेला यांनी एका महिलेला झाशी रेल्वे स्टेशनवर प्रसूतीसाठी मदत केल्याची बातमी वाचली. (माता आणि नवजात शिशु सुखरूप आहेत) डॉ. बचेला स्टेशनवर आपल्या गाडीची वाट पाहत होते. अचानक त्यांच्यासमोर पनवेल गोरखपूर एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या महिलेची केस आली. व्हील चेअरवर बसवून या महिलेला रुग्णालयात नेले जात असताना तिची  परिस्थिती बिघडली. तिची प्रसूती

दोन बाळांचे जन्म आणि त्यांच्या दोन विस्मयकारक कथा Read More »

‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’!

पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ (Missing Link)प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई (Pune-Mumbai) प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर

‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’! Read More »