News Bharati

पंढरपूर

चैतन्यशील परंपरेचे सुभग दर्शन

आळंदी आणि देहू येथून लवकरच श्री ज्ञानदेव महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीच्या दिशेने वाट चालू लागतील. त्याचवेळी, महाराष्ट्राच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या मार्गक्रमण करू लागतील. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीचे सर्वात मोठे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे पंढरीची वारी हेच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात एकत्र […]

चैतन्यशील परंपरेचे सुभग दर्शन Read More »

२०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’; महापुरुषांच्या स्मारकांसाठी कोट्यवधींचा निधी

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाला नवी गती देणारा ७.६९ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. २०२६-२७ हे वर्ष ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. हा अर्थसंकल्प प्रगतीशील विकास, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या चार मुख्य स्तंभांवर आधारित असून राज्याला १ ट्रिलियन

२०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’; महापुरुषांच्या स्मारकांसाठी कोट्यवधींचा निधी Read More »

डॉ. आंबेडकर यांची संघशाखेला भेट गौरवास्पद : निलेश गद्रे

पंढरपूर : “भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 जानेवारी 1940 कराड येथील संघस्थानाला व दि. 15 फेब्रुवारी १९३९ रोजी पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलन शिबिराला दिलेली भेट ही ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत गौरवास्पद आहे, कारण खुद्द भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते

डॉ. आंबेडकर यांची संघशाखेला भेट गौरवास्पद : निलेश गद्रे Read More »

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठीची यात्रा नाही, तर ती आपल्या देशातील सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एक सुंदर उदाहरण आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी, वेगवेगळ्या गावांतून, जाती-धर्मांतून

राष्ट्रीय एकात्मतेची वारी Read More »