News Bharati

आदित्य ठाकरे

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना!

पश्चिम बंगाल मधील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसचे श्रीरामपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या पराभवाला पक्षाची निवडणूक व्यवस्थापन व सल्लागार कंपनी IPAC ला जबाबदार धरले आहे. “IPAC ने तृणमूल काँग्रेसच्या संघटनेवर कब्जा केला आणि तृणमूल ला पूर्णपणे बरबाद केले. IPAC ने संभाव्य उमेदवारांमध्ये भांडण लावले. प्रत्येक विधानसभेत अनेकांना सांगितले होते की ‘तुमचा फीडबॅक […]

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना! Read More »

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी \”उधळपट्टीचा छंद\” या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले म्हणजे हा लेख आदित्य ठाकरे यांनी स्वतः लिहिला असण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना जसा पेड सर्व्हे करून स्वतः ला भारतातील \”बेस्ट मुख्यमंत्री\” म्हणून घोषित केले जायचे.

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी Read More »

बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला!

जेव्हा ठाकरे आणि पवार एकत्र येतात तेव्हा दिल्लीचे तख्त हलवायची ताकद आहे असा आदित्य ठाकरे यांना विश्वास वाटतो. आपल्या राजकीय शक्ती बद्दल अवास्तव कल्पना झाल्या की कसा सर्वनाश ओढवतो. याचे आदित्य ठाकरे यांनी थोडे स्मरण करणे आवश्यक आहे. ज्या \”ठाकरे ब्रँड\” मध्ये आदित्य ठाकरे यांना दिल्लीचे तख्त हलवण्याची ताकद आहे अशी खात्री वाटते त्या ठाकरे

बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला! Read More »

\”जिनके खुद के घर शीशे के हों,…\” रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करत राऊतांना सुनावले!

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पेहरावावरून (लुंगी) सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी \”जिनके खुद के घर शीशे के हों, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते,\” अशा शब्दांत सुनावले आहे. विशेष म्हणजे, प्रत्युत्तर देताना चव्हाणांनी

\”जिनके खुद के घर शीशे के हों,…\” रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करत राऊतांना सुनावले! Read More »