News Bharati

शिवसेना

ठाण्यात शिंदे सेनेचा धमाका! प्रभाग क्रमांक १९ मध्ये ‘क्लीन स्वीप’; चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने (शिंदे सेना) आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ठाण्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक १९ मध्ये शिंदे सेनेने ‘क्लीन स्वीप’ देत चारही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. प्रभाग १९ मधील विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते:या प्रभागातून शिवसेनेचे (शिंदे सेना) चारही […]

ठाण्यात शिंदे सेनेचा धमाका! प्रभाग क्रमांक १९ मध्ये ‘क्लीन स्वीप’; चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी Read More »

तेच रडणे, तेच टोमणे, पांचट यमक, तेच ते तेच ते!

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकी निमित शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांची संयुक्त  प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण म्हणजे विंदा करंदीकरांच्या \”तेच ते आणि तेच ते\” या कवितेसारखे होते. \”मुंबई गुजरातला पळवण्याचा डाव\” १९६६ पासून वाजवून वाजवून

तेच रडणे, तेच टोमणे, पांचट यमक, तेच ते तेच ते! Read More »

अरेरे, राज तू हे काय बोललास?

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना(उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शप) यांची संयुक्त प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना मनसेचे संस्थापक पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाषेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. सोबत तर्कशास्त्राच्या देखील चिंधड्या उडवल्या. तामिळनाडूतील भाजप नेते अन्नामलाई यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना मुंबई संदर्भात केलेल्या \”मुंबई हे

अरेरे, राज तू हे काय बोललास? Read More »

शिवसेना: बाळासाहेबांच्या शिवसैनिकाच्या नजरेतून!

\”एकेकाळचा वाघ ते आजची अवस्था… निष्ठेच्या नावाखाली नेमकं काय वाढून ठेवलंय? कट्टर शिवसैनिकाचे झालेल्या अध:पतनाचा हा प्रवास. निष्ठा आणि राजकारणाच्या नावाखाली झालेली शिवसैनिकाची अवहेलना याचीच ही लेखमाला!\” १) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १ २) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २ ३) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३ ४) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४ ५) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून

शिवसेना: बाळासाहेबांच्या शिवसैनिकाच्या नजरेतून! Read More »

मान ना मान मैं तेरा मेहमान, मैं और मेरा आजोबा महान!

परवा शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतून एक बातमी आली, मुंबईच्या दादर येथील शिवसेना भवनात अमित ठाकरे पहिल्यांदाच दाखल झाले. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीतील मुद्यांबाबत मार्गदर्शन केलं अशी ती बातमी होती. अमित ठाकरे शिवसेना भवनात पहिल्यांदाच दाखल

मान ना मान मैं तेरा मेहमान, मैं और मेरा आजोबा महान! Read More »

BMC Election : १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, त्यानंतर पुढचं सगळं मी बघतो!

मुंबई : \”मुंबईकरांचे आयुष्य प्रवासातच जाते, हे चित्र आम्हाला बदलायचे आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (WEH) ताण कमी करण्यासाठी आम्ही कोस्टल रोडचे जाळे विरारपर्यंत विस्तारणार आहोत. १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, १६ तारखेपासून तुमच्या भविष्याची काळजी आम्ही घेऊ,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

BMC Election : १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, त्यानंतर पुढचं सगळं मी बघतो! Read More »

BMC Election 2026: मुंबईत महायुतीचं ‘फिक्स’ झालं! भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला महायुतीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (३० डिसेंबर) चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. अनेक दिवसांच्या रस्सीखेच आणि प्रदीर्घ चर्चेनंतर सत्ताधारी महायुतीने आपला जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. मुंबईतील एकूण

BMC Election 2026: मुंबईत महायुतीचं ‘फिक्स’ झालं! भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार Read More »

\”मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!\” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला आहे. मराठी माणसाने दिलेले प्रेम आणि सत्तेचा ठाकरे बंधूंनी केवळ स्वार्थासाठी वापर केला आणि मुंबईला ‘भकास’ केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. \”परत काय मिळाले? भकास मुंबई

\”मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!\” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल Read More »

नागपूरात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय चर्चेला उधाण

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल नागपूरमध्ये (Nagpur) महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये पोहोचलेल्या उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या अलीकडील राजकीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुसंवाद झाला आणि विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. उद्धव

नागपूरात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय चर्चेला उधाण Read More »

उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

नागपूर : महाराष्ट्राच्या महायुती सरकारची मंत्रिमंडळाची शपथविधी आज नागपूर येथे उत्साहात पार पडली. या शपथविधीनंतर, भाजपचे आमदार नीलेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. \”राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा… आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका\” अशी आगपाखड नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी सोशल

उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल Read More »