या लोकसभा निवडणुकीत सगळे रेकॉर्ड मोडले जातील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कल्याण लोकसभा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभामधून (Kalyan Lok Sabha) उमेदवारी दाखल केली. शक्ती प्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रोड शो दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री […]
या लोकसभा निवडणुकीत सगळे रेकॉर्ड मोडले जातील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »