News Bharati

राजकीय

हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज अहमदनगर येथे […]

हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »

देशाला केले सुरक्षित – म्हणून हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी

जम्मू काश्मीर असेल किंवा ईशान्य भारत असेल, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या दोन्ही क्षेत्रांमध्ये गेल्या दहा वर्षात लक्षणीय सुधारणा केल्या. दहशतवाद निपटून काढतानाच या भागाचा विकास वेगाने होईल, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. संरक्षणाच्या आघाडीवरही भारताने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. भारताला सुरक्षित बनविणाऱ्या नरेंद्र मोदी यांची भारताला पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून गरज आहे. जम्मू काश्मीरमधील रक्तरंजित

देशाला केले सुरक्षित – म्हणून हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी Read More »

\”अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि…\”, अजित पवारांचे श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर

बारामती लोकसभा : बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात मतदानाच्या दिवशी पण शाब्दिक शीतयुद्ध चालू आहे. मतदानाचा हक्क बजावल्या नंतर अजित पवारांनी माध्यमाशी संवाद साधला. अजित पवार (Ajit Pawar) यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, \”४ जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील\”, असा टोला लावला होता.

\”अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि…\”, अजित पवारांचे श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर Read More »

माझी आई माझ्यासोबतच आहे..; अजित पवार यांनी ठणकावून सांगितले

बारामती लोकसभा : आज लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले येथे मतदान सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), आई आशाताई पवार सह सर्व कुटुबांने काटेवाडीत मतदानाचा हक्क

माझी आई माझ्यासोबतच आहे..; अजित पवार यांनी ठणकावून सांगितले Read More »

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का

महाराष्ट्र : विजय वड्डेटीवारांनी (Vijay Wadettiwar) २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली. ठाण्यात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसका हाथ पाकिस्तान के साथ असा घणाघात केला. मुख्यमंत्री म्हणाले की, विजय

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का Read More »

\”नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\”

शिरूर लोकसभा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाटकाचं उदाहरण देत अमोल कोल्हे यांच्यावर फडणवीस यांनी टीका केली आहे. \”लोक नाटकाचं तिकिट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात. पण नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\” असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली

\”नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\” Read More »

वऱ्हाडी मंडळींमध्ये मतदानाविषयी जागृती

लोकशाहीमध्ये निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेऊन मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनाच्या पातळीवर जनजागृती सुरू आहे. पण, सामान्य नागरिक आणि जागरुक पत्रकार म्हणून यामध्ये आपलाही खारीचा वाटा असला पाहिजे, या उद्देशातून संदीप कुलकर्णी यांनी केलेल्या एका उपक्रमाविषयी… विवाह हा खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण. जोडीदाराबरोबर सुखी जीवनाचे चित्र रंगवत असतानाच लोकशाहीमध्ये महत्त्वाचा उत्सव असलेल्या निवडणुकीसाठी

वऱ्हाडी मंडळींमध्ये मतदानाविषयी जागृती Read More »

दहशतवाद ठेचला – म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी

देशातील दहशतवाद, नक्षलवाद ठेचून काढणारे आणि देशाची अंतर्गत सुरक्षा भक्कम ठेवत देशाला आर्थिक सुबत्तेकडे नेणारे नरेंद्र मोदी यांना आम्हाला पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. आम्ही दहशतवाद सहन करणार नाही, दहशतवाद ठेचून काढू, हे झीरो टॉलरन्स धोरण केंद्र सरकारने अवलंबले. केंद्र व राज्यस्तरावरील तपास यंत्रणांमधील वाढते सहकार्य आणि समन्वय, ज्ञान व माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, भक्कम

दहशतवाद ठेचला – म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी Read More »

…तर फक्त राजकारणच करेन – कंगना रणौत

Lok Sabha Election : \”जर मला राजकारणात आपण लोकांशी जोडले जात आहोत असं दिसलं तर फक्त राजकारणच करेन\”, असं विधान हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Mandi Lok Sabha) मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवार कंगना रणौत (Kangana Ranaut) ने केलं आहे. कंगनासमोर काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान आहे. या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास कंगनाकडून व्यक्त

…तर फक्त राजकारणच करेन – कंगना रणौत Read More »

…हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : मुंबईवरील 2611 हल्ल्याच्यावेळी शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या किंवा अतिरेक्यांची बंदुकीतील नव्हती, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले. यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)

…हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत – देवेंद्र फडणवीस Read More »