अजित पवारांनी ‘माझी लाडकी बहिण’ योजने वरील अफवांना दिले प्रत्युत्तर
महाराष्ट्र : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेला अर्थखात्यानेच त्यावर आक्षेप घेतला अश्या प्रकारचे वृत्त काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध व्हायरल झाले होते. त्यावर आता अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. अजित पवार यांनी समाज माध्यमावर याविषयीची भूमिका […]
अजित पवारांनी ‘माझी लाडकी बहिण’ योजने वरील अफवांना दिले प्रत्युत्तर Read More »