News Bharati

राजकीय

फरक फक्त इतकाच की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे; फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? असा हल्लाबोल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूद यांच्या निवासस्थानी गणपतीची पूजा केली. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर […]

फरक फक्त इतकाच की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे; फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल Read More »

राहुल गांधींविरोधात गुणरत्न सदावर्तेची पोलिसात तक्रार; एटीएसकडून चौकशीची मागणी

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिका दौऱ्यात तिथल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी अनेक प्रश्न आणि मुद्यांवर त्यांनी त्यांची मतं मांडली. त्यावरुन देशात एकच वादंग उठले. राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या संपवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले. आता गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आपला मोर्चा पण पण राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्याकडे वळवला आहे.

राहुल गांधींविरोधात गुणरत्न सदावर्तेची पोलिसात तक्रार; एटीएसकडून चौकशीची मागणी Read More »

राहुल गांधींनी भारतीय संविधानाचा अपमान केला; विखे पाटीलांचे आरोप

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा (Constitution) अपमान करणारे असून,त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील

राहुल गांधींनी भारतीय संविधानाचा अपमान केला; विखे पाटीलांचे आरोप Read More »

वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही; भाजप नेत्याने राऊतांना फटकारले

मुंबई : वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) टीका केली होती. यावर आता किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले

वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही; भाजप नेत्याने राऊतांना फटकारले Read More »

\”प्रसाद लाडांचे मनोज जरांगेला आव्हान: राहुल गांधींचा बुरखा फाडणार का?\”

भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार का ? असा सवाल केला आहे. काँग्रेस नेते,खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांनी एका व्हिडीओद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची

\”प्रसाद लाडांचे मनोज जरांगेला आव्हान: राहुल गांधींचा बुरखा फाडणार का?\” Read More »

राहुल गांधींनी पुन्हा उघड केला काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा; अमित शाहांचे राहुल गांधींना ठणकावणारे उत्तर

जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं वक्तव्य राहुल गांधी (Rahul gandhi) अमेरिकेतील एका कार्यक्रमात काल बोलताना म्हणाले होते. यावरून सत्ताधारी पक्षाकडून जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. \”राहुल गांधींनी देशात आरक्षण संपवण्याची गोष्ट सांगून पुन्हा एकदा काँग्रेसचा (Congress) आरक्षणविरोधी (Anti-reservation) चेहरा देशासमोर आणला आहे.

राहुल गांधींनी पुन्हा उघड केला काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा; अमित शाहांचे राहुल गांधींना ठणकावणारे उत्तर Read More »

राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत अयोध्येसाठीपहिली रेल्वे नांदेडमधून धावणार

अर्ज करण्यासाठी ३० सप्टेंबर अंतिम तारीख राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. अशा व्यक्तीसाठी राज्यशासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. \”मुख्यमंत्री तीर्थ दर्शन”योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून २० ते२२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची

राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत अयोध्येसाठीपहिली रेल्वे नांदेडमधून धावणार Read More »

अनिल देशमुख यांनी गिरीश महाजनांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यात वाक्ययुद्ध सुरु आहे, ते काही थांबायचं नाव घेत नाही. यातच अनिल देशमुख यांनी फडणवीसांना मला सांगायचंय की माझ्या अटकेची वाट पाहत आहे असं म्हटलं आहे. पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरून त्याच्यावर दबाव टाकत माझ्यावर खोटे आरोप करत म्हटलं होतं. यावर

अनिल देशमुख यांनी गिरीश महाजनांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला Read More »

काँग्रेस नेत्याकडून संकेत बावनकुळेला क्लिनचीट?; राऊत-अंधारे यांच्या आरोपांना काँग्रेसकडून पलटवार

नागपूर : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या कारला झालेल्या अपघातावरून राजकारण तापले आहे. याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे बावनकुळे यांच्यासह राज्य सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. राज्यसभा खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे हे वाहन संकेत बावनकुळे चालवत असल्याचा दावा करत आहेत. या प्रकरणी काँग्रेसने आपल्या मित्रपक्षापेक्षा वेगळी भूमिका

काँग्रेस नेत्याकडून संकेत बावनकुळेला क्लिनचीट?; राऊत-अंधारे यांच्या आरोपांना काँग्रेसकडून पलटवार Read More »

कर्म तुम्ही केले, दोष आमच्या नेत्यांवर; चित्रा वाघ यांचा देशमुखांना फटकारा

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माझ्यावर रेड टाकून मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करीत आहेत, असे त्यांनी म्हटले. यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर जोरदार

कर्म तुम्ही केले, दोष आमच्या नेत्यांवर; चित्रा वाघ यांचा देशमुखांना फटकारा Read More »