शरद पवारांचा डाव: बारामतीत पवार वि. पवार!
बारामती : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) च्या शरद पवार गटाने पहिली यादी जाहीर केली. शरद पवार गटाने पहिल्या यादीमध्ये एकूण 45 उमेदवारांची नावं जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना रणनीतिकदृष्ट्या बारामती विधानसभा मतदारसंघातून (Baramati Assembly Constituency) मैदानात उतरवले आहे. ते बारामतीतून त्यांचे काका आणि […]
शरद पवारांचा डाव: बारामतीत पवार वि. पवार! Read More »