कसबा पेठ ते कोल्हापूर उत्तर: मनसेच्या चौथ्या यादीत कोण आहेत हे नवे चेहरे?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आगामी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात, कसबा पेठ, कोल्हापूर उत्तर, केज आणि चिखली मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. तळागाळातील सक्रियता आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जाणारे गणेश भोकरे यांना […]
कसबा पेठ ते कोल्हापूर उत्तर: मनसेच्या चौथ्या यादीत कोण आहेत हे नवे चेहरे? Read More »