भारतीय जनता पक्षाची तिसरी यादी जाहीर
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. महाराष्ट्रातील निवडणूकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे, अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमी सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची गणिते जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिली यादी ९९ उमेदवारांची, दुसरी यादी २२ उमेदवारांची यापाठोपाठ भाजपानं आज तिसरी यादी […]
भारतीय जनता पक्षाची तिसरी यादी जाहीर Read More »