गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या फडणवीस यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या जीवाला धोका असून तसे कट रचले जात आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी राज्यातील यंत्रणांना यासंदर्भात माहिती दिल्याचे समजते. त्यानंतर सतर्क झालेल्या राज्याच्या पोलिस दलाने तत्काळ […]
गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ Read More »