News Bharati

राजकीय

भगवान बिरसा मुंडा आणि अराजकवादी शक्ती. 

भारतात जन्मलेले असंख्य महापुरुष भारताच्या एकतेचे आधार बनले आहेत. परंतु त्यांच्या चरित्राची तोडफोड करून त्यांना अराजक वादी दाखवायचे आणि त्यांच्या नावाने समाजात फूट पाडायची हा एक सतत चालत आलेला खेळ आहे. या महापुरुषांच्या साखळीतील एक महापुरुष म्हणजे धरती का आबा, भगवान  बिरसा मुंडा.  १८२५ साली छोटा नागपूर क्षेत्रात बिरसा या बालकाचा जन्म झाला. जर्मन मिशनच्या […]

भगवान बिरसा मुंडा आणि अराजकवादी शक्ती.  Read More »

देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी,भाऊबीजेची ओवाळणी देऊन गोड केली

भाऊबीजेची ओवाळणी भाजप-महायुतीने एक महिना आधीच दिली. देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी गोड केली. दिवाळीतील रांगोळ्यांनी सजलेले अंगण, दारावर तोरणाची बांधणी आणि लाडक्या बहिणीचे माहेरी आगमन… असे काहीसे चित्र सर्वच घरांत दिसून येत आहे. महायुती सरकारने भाऊबीजेची ओवाळणी भाजप-महायुतीने एक महिना आधीच दिली. देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी गोड केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील काही प्रमुख ठिकाणी भेट

देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी,भाऊबीजेची ओवाळणी देऊन गोड केली Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी…विविध पक्षांच्या नेत्यांची राजकीय आतषबाजी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस, मराठवाड्यात सर्वाधिक तर कोकणात सर्वात कमी उमेदवार रिंगणात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होईल. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी सर्वच पक्षांमधून बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळते. उमेदवारांचा प्रचारार्थ राजकीय नेत्यांच्या तोफाही धडाडणार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दक्षिण सोलापूर

विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी…विविध पक्षांच्या नेत्यांची राजकीय आतषबाजी Read More »

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा… अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहीजे. आपण कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिटमार म्हणतो, याचा त्यांनी विचार केला पाहीजे. असे विधान छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांना उत्तर देताना सांगितले. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा समाचार घेताना छगन भुजबळ म्हणाले, “डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी याआधीही अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर केला होता, ज्यामुळे ते अडचणीत आले होते.

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा… अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर Read More »

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील – बावनकुळेंचा विश्वास

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू असा इशारा त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना या निवडणुकीत

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील – बावनकुळेंचा विश्वास Read More »

सोशल मीडियावर कार्यकर्त्यांचे ‘वॉर’

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे सर्वच दिग्गज नेत्यांनी आपापले उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करत दाखल केले. आता माघारीनंतर सर्वच लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने जोर चढेल. मात्र, त्याआधीच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाच्या गर्दीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. गावागावांतील कार्यकर्ते आमने- सामने आले असून, शक्तिप्रदर्शनाच्या

सोशल मीडियावर कार्यकर्त्यांचे ‘वॉर’ Read More »

विविध पक्षांतील प्रमुख उमेदवार बंडखोरांच्या दारी जाऊन त्यांची मनधरणी करणार

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांतून जवळपास 400 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी सोमवारी एकच दिवस आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तीन दिवसांत विविध पक्षांतील प्रमुख उमेदवारांना बंडखोरांच्या दारी जाऊन त्यांची मनधरणी करावी लागणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समित्यांच्या निवडणुका न झाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली

विविध पक्षांतील प्रमुख उमेदवार बंडखोरांच्या दारी जाऊन त्यांची मनधरणी करणार Read More »

काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे

महाराष्ट्राच्या राजकारणात काका व त्यांच्या पुतण्यांचेही राजकारण जोरात चालते. बाळासाहेब ठाकरे ते राज ठाकरे, शरद पवार ते अजित पवार तसेच गोपीनाथ मुंडे ते धनंजय मुंडे यांचे राजकीय किस्से अन् सत्तासंघर्ष सर्वश्रुत आहे. सोलापुरातील काही पुतणे मंडळी त्यांच्या काकांच्या बरोबरीने यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पुतणे दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह

काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे Read More »

देवेंद्र फडणवीसांनी केली सुरक्षा दलातील पोलीस बांधवांसोबत दिवाळी साजरी

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपूरमधील आपल्या निवासस्थानी सुरक्षा दलातील पोलीस बांधवांसोबत दिवाळी साजरी केली आहे . या विशेष प्रसंगी, फडणवीसांनी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी फराळ वाटला आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या सणाच्या आनंदी वातावरणात सुरक्षा दलाच्या सदस्यांनी सहभाग घेतला. \”दिवाळी हा सगळ्यांसाठी साधारण सण असला पाहिजे, त्यामुळे आम्ही आमच्या सुरक्षा दलातील पोलीस

देवेंद्र फडणवीसांनी केली सुरक्षा दलातील पोलीस बांधवांसोबत दिवाळी साजरी Read More »

देवेंद्र फडणवीसांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे . फडणवीस म्हणाले, \”उद्धव ठाकरेंना आता अबू आजमी आणि समाजवादी पार्टी हिंदूत्व शिकवते. अबू आजमी हे समाजवादी पार्टीचे नेते आहेत आणि राजकीय परिस्थितीत हे वक्तव्य महत्त्वाचे ठरत आहे. फडणवीसांच्या या वक्तव्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हे वक्तव्य देवेंद्र

देवेंद्र फडणवीसांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली Read More »