News Bharati

राजकीय

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : \”चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम महायुती सरकारने प्रामाणिकपणे केले आहे. आता या शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज झाले असून, महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,\” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात आयोजित भव्य ‘विजय संकल्प यात्रे’त उसळलेल्या अलोट जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते. महाकालीच्या चरणी नतमस्तक […]

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १०

एकनाथ शिंदे आणि ४० आमदार सत्ता सोडून गद्दारी करतात… त्यांच्या मागोमाग शिवसेनेचे १३ खासदार देखील गद्दारी करतात आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव साहेबांना हे कळूदेखील नये?… आणि कळूनही त्यांनी गद्दारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नये?… माझ्या तर काही लक्षातच येत नव्हते… डोळ्यासमोर अंधार आणि मनात घोर निराशा… अशी माझी \”सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही\” अशी

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १० Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ९

कंगना राणावत ही बॉलीवूड मधली एक सुमार दर्जाची नटी… ती आमच्या शिवसेनेबद्दल आणि उद्धव साहेबांच्या सरकार बद्दल काहीतरी अद्वातद्वा बोलली… म्हणून मुंबईतल्या पाली हिल इथल्या तिच्या कार्यालयाचा काही भाग ९ सप्टेंबर २०२० रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगून पाडला… न्यायालयाने सूडबुद्धीने केलेली कारवाई म्हणून या पाडकामाला ताबडतोब स्थगिती दिली… काय अर्थ राहिला त्या

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ९ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ८

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव साहेब आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला… बेरकी शरद पवारांनी गृह आणि अर्थ अशा दोन्ही खात्यांचे लोण्याचे गोळे पळवले… अन्न नागरी पुरवठा, सहकार, गृहनिर्माण अशी सगळी कळीची खाती देखील ढापली… कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री असलेले अजीत पवार मानगुटीवर बसले ते वेगळेच… काँग्रेसने महसूल, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण खात्यांवर दरोडा घातला… मग

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ८ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ७

सप्टेंबर २०१७ मध्ये मोदी सरकारच्या महागाईविरोधात शिवसेनेने मुंबईतल्या वेगवेगळ्या १२ ठिकाणी हे आंदोलन केलं… पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला असताना दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईला सेनेनं विरोध दर्शवला होता… दुर्देवानं ही पाळी आमच्यावर आली असून सत्तेत असलो, तरी सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ही भाववाढ केल्याचं आमचं म्हणणं होतं… \”नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ७ Read More »

\”वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!\” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मालमत्ता कर माफीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. उद्धव ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जळजळीत टीका केली आहे. \”आमच्या जुन्या मागण्या चोरून तुम्ही वचननामा काढलात, तर तो मुंबईकरांसाठी ‘वचननामा’ नाही तर तुम्हाला होणारा ‘अपचननामा’ ठरेल,\” अशा शब्दांत शेलारांनी ठाकरेंना

\”वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!\” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं Read More »

\”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!\” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी \”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही\” असा नवा नारा देत विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. आगामी ९ दिवस हे केवळ निवडणुका नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील ‘भूमिकेचा मुद्दा’ असल्याचे त्यांनी

\”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!\” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ Read More »

अधिकृतपणे सांगतो…\” मुंबईच्या महापौराबाबत देवेंद्र फडणवीसांची सिंहगर्जना

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौराच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. \”मी या पक्षाचा नेता म्हणून अधिकृतपणे सांगतो की, मुंबईचा पुढचा महापौर हा ‘मराठी’ आणि ‘हिंदू’ च असेल,\” अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत

अधिकृतपणे सांगतो…\” मुंबईच्या महापौराबाबत देवेंद्र फडणवीसांची सिंहगर्जना Read More »

पुण्यात विजयाचा ‘शंखनाद’! भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध; मुरलीधर मोहोळ म्हणाले, \”हा तर…!

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भारतीय जनता पार्टीने विजयाचा गुलाल उधळला आहे. प्रभाग क्र. ३५ मधून भाजपचे उमेदवार मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशाचे स्वागत करताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, \”हा विजय म्हणजे पुण्यातील विकास आणि सुशासनाला मिळालेली ठोस पावती आहे,\” अशा शब्दांत आनंद

पुण्यात विजयाचा ‘शंखनाद’! भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध; मुरलीधर मोहोळ म्हणाले, \”हा तर…! Read More »

फडणवीस-चव्हाण यांचा ‘मास्टरस्ट्रोक’! महापालिकेत भाजप-महायुतीचा धमाका; ६८ नगरसेवक बिनविरोध!

मुंबई : राज्यात मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या रणांगणात भाजपने मतदानापूर्वीच विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि महायुतीचे तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयामुळे भाजपचा राज्यात मोठा विक्रम प्रस्थापित झाला असून, महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच विजयाचा गुलाल उधळला आहे. ८ महापालिकांमध्ये ‘कमळ’ जोरातसध्या

फडणवीस-चव्हाण यांचा ‘मास्टरस्ट्रोक’! महापालिकेत भाजप-महायुतीचा धमाका; ६८ नगरसेवक बिनविरोध! Read More »