शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६
२००९ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची केंद्रातली सत्ता तर दूर राहिली पण… महाराष्ट्रात मात्र मी मोठा भाऊ असल्याचे सिद्ध झाले… २२ जागा लढवून आम्ही ११ जिंकल्या तर २५ जागा लढलेल्या भाजपच्या ९ जागा आम्ही निवडून आणल्या… (भक्ताडं आता मात्र स्ट्राइक रेट काढायला तयार नव्हती…) डॉक्टर मनमोहन सिंह पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या गादीवर बसले… […]
शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६ Read More »