अरेरे, राज तू हे काय बोललास?
काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना(उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शप) यांची संयुक्त प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना मनसेचे संस्थापक पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाषेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. सोबत तर्कशास्त्राच्या देखील चिंधड्या उडवल्या. तामिळनाडूतील भाजप नेते अन्नामलाई यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना मुंबई संदर्भात केलेल्या \”मुंबई हे […]
अरेरे, राज तू हे काय बोललास? Read More »