News Bharati

बातम्या

दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण

दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यातआले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचेजबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर वआरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत. साध्या बसेस […]

दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण Read More »

19 वर्षीय मुशीरने रचला इतिहास! सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी मुशीर खानने 373 चेंडूंत 181 धावा केल्या आहेत आणि दुलीप ट्रॉफीमध्ये भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मागे टाकले. मुशीरची १८१ धावांची खेळी आता दुलीप ट्रॉफी पदार्पणातील खेळाडूसाठी तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी, सचिनने गुवाहाटी येथे जानेवारी 1991 मध्ये पूर्व विभागाविरुद्ध पश्चिम विभागाकडून खेळताना 159 धावा केल्या होत्या. वयाच्या अवघ्या 19

19 वर्षीय मुशीरने रचला इतिहास! सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला Read More »

मुंबईत उबाठाला खिंडार, आतापर्यंत ५५ नगरसेवक शिवसेनेत परतले

मानखुर्द येथील वॉर्डच्या १४३ माजी नगरसेविका ऋजुता तारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena)जाहीर प्रवेश केला. तारी यांच्या पक्ष प्रवेशाने उबाठा (Shivsena UBT) गटाला खिंडार पडले असून आतापर्यंत त्यांचे ५५ नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मलबार हिल येथील नंदनवन बंगला येथील कार्यक्रमात पुणे कोंढवा परिसरातील युवा कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरपंच सेवा

मुंबईत उबाठाला खिंडार, आतापर्यंत ५५ नगरसेवक शिवसेनेत परतले Read More »

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाच्या मदतीसाठी ३०७ कोटी २५ लाखां निधी वितरणास मान्यता

राज्यात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजाराच्या मदतीचा निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार असून याबाबतचा शासन निर्णय आज ५ सप्टेंबर २०२४ रोजी जारी

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाच्या मदतीसाठी ३०७ कोटी २५ लाखां निधी वितरणास मान्यता Read More »

राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणातील चौकशीला वेग…

महाराष्ट्रातील मालवण इथल्या राजकोट इथल्या पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयानं काल दिले. या दोघांनाही काल स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथून तर आपटेला गेल्या बुधवारी कल्याणमधून अटक करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयासमोर सर्व

राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणातील चौकशीला वेग… Read More »

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात झाले सामील

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे दोन्ही कुस्तीपटू ,आता काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत. हे पक्षांतर लोकांना आश्चर्यचकित करणारे आहे, कारण राजकीय पक्ष प्रवेश हे कधीकधी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थाचा परिणाम असतो. काही विश्लेषकांच्या मते, हे पक्षांतर राजकीय स्वार्थांनी प्रेरित असू शकते. काँग्रेस पक्ष, जो सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या सामील होण्यामुळे

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात झाले सामील Read More »

शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केल्याचं ते परिपत्रक असल्याची माहिती समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आणि शेतकरी कुटुंबासाठी पैसे नाहीत का? असा सवाल उपस्थित केला होता. या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल Read More »

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सन २०२४-२५ या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Read More »

कपिल परमारने ज्युदोमध्ये जिंकले भारताचे पहिले पॅरालिम्पिक पदक

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये, कपिल परमारने काल पॅरा ज्युडो पुरुषांच्या J1-660 किलोग्रॅम स्पर्धेत ब्राझीलच्या एलिएल्टन डी ऑलिव्हिराला इप्पॉनद्वारे 10-0 ने पराभूत करून कांस्यपदक जिंकले. ज्युदोमध्ये भारताचे हे पहिले पॅरालिम्पिक पदक आहे. अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी कपिल परमारचे ऐतिहासिक पदकाबद्दल अभिनंदन केले.एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अध्यक्ष मुर्मू म्हणाले की कपिलने अनेक अडथळ्यांवर मात केली आहे आणि

कपिल परमारने ज्युदोमध्ये जिंकले भारताचे पहिले पॅरालिम्पिक पदक Read More »

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाने केला भाजपा मधे पक्ष प्रवेश

रवींद्र जडेजाने राजकारणात एन्ट्री मारली आहे. त्याच्या पत्नीच्या पाठोपाठ आता जड्डू देखील राजकारणात सक्रिय झाला आहे . तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे.जडेजाने अलीकडेच २०२४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगरमधून भाजपची आमदार आहे. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाने केला भाजपा मधे पक्ष प्रवेश Read More »