News Bharati

बातम्या

राजधानी दिल्लीती महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले. दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळांतही उत्साहाच्या वातावरणात […]

राजधानी दिल्लीती महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती सरकारचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. “मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून हा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून घेतील. हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा की

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार Read More »

गणेशोत्सव काळात गणवेशात नृत्य करण्यास मुंबई पोलीस आयुक्तांची मनाई

मुंबई, पुण्यासह राज्यभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात पोलीस गणवेशात मिरवणुकीत किंवा इतर ठिकाणी नृत्य करण्यास मुंबईत पोलीस आयुक्तांनी मनाई केली आहे. अन्यथा कारवाईचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सुरक्षाव्यवस्था व पोलीस दलाची

गणेशोत्सव काळात गणवेशात नृत्य करण्यास मुंबई पोलीस आयुक्तांची मनाई Read More »

सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्यावतीने आयोजित ‘शाश्वत विकास संमेलन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उमेश कुमावत आणि निखिला म्हात्रे यांनी मुलाखत घेतली, यावेळी ते बोलत होते गेल्या दोन

सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी Read More »

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : होकातो होतोझे सेमाने शॉटपुटमध्ये जिंकले कांस्यपदक

पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये शुक्रवारी भारताच्या होकातो होतोझे सेमाने पुरुषांच्या शॉटपुट F57 वर्गात कांस्यपदक जिंकले.40 वर्षीय भारतीय पॅरा ॲथलीटने खेळात पदार्पण करत चौथ्या प्रयत्नात वैयक्तिक सर्वोत्तम 14.65 मीटरसह पॅरालिम्पिक पदक मिळवले. होकातो होतोझे सेमा, जो भारतीय सैन्यात कार्यरत आहे, 2002 मध्ये लष्करी कारवाईदरम्यान भूसुरुंगाच्या स्फोटात डावा पाय गमावला. त्याने वयाच्या 32 व्या वर्षी शॉट पुट घेतला

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : होकातो होतोझे सेमाने शॉटपुटमध्ये जिंकले कांस्यपदक Read More »

गणेशोत्सवात पुणे महामेट्रो कडून आनंदाची बातमी; आता मेट्रोच्या वेळा अन् फेऱ्याही वाढवल्या

आज घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे, गणेशोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक मोठमोठ्या संख्येने पुणे शहरात येत असतात. अशातच पुण्यातील गणेशोत्सवात मेट्रोदेखील गणेशभक्तांच्या सेवेत तैनात असणार आहे. महामेट्रोने या गणेशोत्सव कालावधीत मेट्रोच्या फेऱ्या व वेळेतही वाढ केली असल्याची माहिती आहे. तर गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रो दिवस-रात्र धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महामेट्रो प्रशासनाने याबाबतची

गणेशोत्सवात पुणे महामेट्रो कडून आनंदाची बातमी; आता मेट्रोच्या वेळा अन् फेऱ्याही वाढवल्या Read More »

प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी T64 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले

पॅरिस पॅरालिम्पिक गेम्समध्ये, भारतीय खेळाडूने आणखी एक सुवर्ण पदक जिंकले आहे. भारताचा स्टार ॲथलीट प्रवीण कुमार याने पुरुषांच्या उंच उडी T64 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताला पदक क्रमवारीत 14व्या स्थानावर नेले. भारताच्या नावावर आता 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 11 कांस्य अशी एकूण 26 पदके आहेत. पॅरिस पॅरालिम्पिकच्या नवव्या दिवशी, प्रवीण कुमारने 2.08 मीटरची शानदार झेप

प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी T64 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; महाराष्ट्रावर बाप्पाचे अखंड कृपाछत्र राहो

मुंबई : आज देशभरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील नागरिकांसह, जगभरातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेशांचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी मनोकामनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाप्पा चरणी केली आहे. श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकास चक्राला गती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; महाराष्ट्रावर बाप्पाचे अखंड कृपाछत्र राहो Read More »

जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर

जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने ४०स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्रीराजनाथ सिंह, पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचासमावेश आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहर लाल, जी.किशन रेड्डी, जितेंद्र सिंह आणि शिवराज सिंह

जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर Read More »

आर जी कार मेडिकल कॉलेज आर्थिक अनियमितता प्रकरण

घोष यांच्या याचिकेवर सुनावणीला नकार कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या सीबीआय अर्थातकेंद्रीय अन्वेषण ब्युरो तपासाला आव्हान देणाऱ्या संदीप घोष यांच्या याचिकेवर सुनावणी करण्याससर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. घोष हे कोलकाता येथील या महाविद्यालयाचे माजी प्राचार्यआहेत. भारताचे मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, कोलकाताउच्च न्यायालय तपासावर लक्ष ठेवून असून तपास

आर जी कार मेडिकल कॉलेज आर्थिक अनियमितता प्रकरण Read More »