News Bharati

बातम्या

वर्षा निवासस्थानी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे आगमन; मुख्यमंत्र्यांकडून अडचण ऐकून घेत तत्काळ नव्या स्कूल बसची व्यवस्था

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नक्की असते तरी कसे याबद्दल मनात प्रचंड कुतूहल बाळगत वर्षा निवासस्थानी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधारवड ठरलेल्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमशाळेतील मुलांना खास आमंत्रित करण्यात आले होते. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला दुमदुमून गेला. आपल्या मनातील दुःख वेदना दूर सारत त्यांनी मोठ्या आनंदाने गणरायाची आरती केली. […]

वर्षा निवासस्थानी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे आगमन; मुख्यमंत्र्यांकडून अडचण ऐकून घेत तत्काळ नव्या स्कूल बसची व्यवस्था Read More »

तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला पोहोचले व्हियतनाम ओपन मिक्स्ड डबल्स सेमीफायनलमध्ये

व्हियतनाम ओपनमध्ये भारताच्या तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला या मिक्स्ड डबल्स जोड्याने दमदार खेळ केला आहे. त्यांनी स्वतःच्या देशातीलच साथीश कुमार करुणाकरण आणि आद्या वरियाथ यांच्याविरुद्ध १४-२१, २१-१०, २१-१४ अशा फटकेलेल्या विजयाने व्हियतनाम ओपन सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा सामना ४४ मिनिटांत पूर्ण झाला. तनिषा आणि ध्रुव यांनी आपल्या खेळातील संघर्षशीलता आणि कौशल्याचा परिचय देत

तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला पोहोचले व्हियतनाम ओपन मिक्स्ड डबल्स सेमीफायनलमध्ये Read More »

\”तुम्ही जोडे बाहेर कधी काढणार?,\” राहुल गांधींच्या आरक्षण मोडीत काढण्याच्या वक्तव्यावरून शेलारांचे उद्धव ठाकरेंना टोले

मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरक्षण मोडीत काढणार या वक्तव्याच्या निषेधार्थ राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत भाजप नेते आमदार आशिष शेलार आणि आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. \”राहुल गांधी यांच्या वक्तव्याला संविधान विरोधी आणि आरक्षणाला मोडीत काढणार भूमिका सार्वजनिकरित्या

\”तुम्ही जोडे बाहेर कधी काढणार?,\” राहुल गांधींच्या आरक्षण मोडीत काढण्याच्या वक्तव्यावरून शेलारांचे उद्धव ठाकरेंना टोले Read More »

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेध्वजारोहण होणार आहे. यासंदर्भात काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाचं भूमिपूजन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातल्या तारांगणाचं उद्घाटन, विविध रस्ते तसंच

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण Read More »

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील वाद मिटवण्याच्या दृष्टीने अधिक वेगाने प्रयत्न करण्याबाबत भारत आणि चीनमध्येसहमती

भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण सीमेसंदर्भातील वाद मिट वण्याच्या दृष्टीने जास्त वेगाने प्रयत्नकरण्याबाबत सहमती झाली. रशियातील सेंट पिटर्सबर्ग इथ सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीच्या पार्श्वभूमीवर, काल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे केंद्रीय परराष्ट्र आयोगाचे सचिव वांग इ यांच्यात याबाबत एक स्वतंत्र बैठक झाली. यावेळी भारत चीन दरम्यान प्रत्यक्ष

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील वाद मिटवण्याच्या दृष्टीने अधिक वेगाने प्रयत्न करण्याबाबत भारत आणि चीनमध्येसहमती Read More »

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची घेतली भेट

रशियातील सेंट पिटर्स बर्ग इथ सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीच्या पार्श्वभूमीवर, काल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादी मीर पुतीन यांची भेट घेतली. याबाबत रशियाच्या भारतातील दूतावसाने एक निवेदन प्रसिद्ध केल असून त्याबाबत माहिती दिली आहे. या भेटीत पुतीन यांनी भारत आणि रशिया दरम्यान विशेष धोरणात्मक भागीदारीची प्रशंसा

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची घेतली भेट Read More »

एसटी महामंडळाला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा

राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला आहे.राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास तसंच सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत असल्याचं,

एसटी महामंडळाला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा Read More »

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला अमेरिकेचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणिसुधारणा करायला अमेरिकेने आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतील अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थोमस ग्रीन फील्ड यांनी याबाबत सांगितल की संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प्रस्ताव तयार करायला अमेरिकेचा पाठिंबा आहे. भारत, जपान आणि जर्मनी या देशांना सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळाव म्हणून

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला अमेरिकेचा पाठिंबा Read More »

नाशिक : धार्मिक संघटना व भाजपच्या वतीने शरद पवारांच्या विरोधात निषेध

संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार व खासदार शाहु महाराज यांच्या उपस्थितीत प्रमुख वक्ते ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम व श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. वास्तविक प्रभु श्रीराम हे देशाचे आराध्य दैवत आहे तर श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रात धार्मिक व अध्यात्मिक म्हणुन घराघरात पोहोचले आहे. अशा महान विभुतीवर निंदाजनक,

नाशिक : धार्मिक संघटना व भाजपच्या वतीने शरद पवारांच्या विरोधात निषेध Read More »

आरक्षणप्रश्नी राजेंद्र राऊत यांचे बार्शीत मनोज जरांगे विरुद्ध ठिय्या आंदोलन सुरू

मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलनाचे मनोज जरांगे-पाटील यांच्याविरुद्ध बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, तसेच मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत सर्वच पक्ष, नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आमदार राऊत यांनी या वेळी केली आहे.बार्शीत छत्रपती शिवाजी

आरक्षणप्रश्नी राजेंद्र राऊत यांचे बार्शीत मनोज जरांगे विरुद्ध ठिय्या आंदोलन सुरू Read More »