शिक्षण हेच विकासाचे द्वार; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे वक्तव्य
गडचिरोली : शिक्षण (Education) ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षान्त सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय […]
शिक्षण हेच विकासाचे द्वार; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे वक्तव्य Read More »