मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले. विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी […]