News Bharati

बातम्या

वोकिझम-उपभोगवाद विरुद्ध धर्म-संवादच उत्तर : डॉ. भागवत

असहिष्णुता, ‘वोक’ संस्कृती आणि उपभोगवादाचा अतिरेक मानवतेसमोरील गंभीर आव्हाने बनत चालली असताना, या प्रश्नाचे उत्तर भारताच्या धर्मतत्त्वात दडलेले आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी सांगितले. राजधानीत सुरू असलेल्या ‘१०० वर्षांची संघयात्रा’ या व्याख्यानमालेतील दुसऱ्या सत्रात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की जगाला आज कट्टर प्रवचन वा बळजबरीच्या धर्मांतराची नव्हे, तर संयम […]

वोकिझम-उपभोगवाद विरुद्ध धर्म-संवादच उत्तर : डॉ. भागवत Read More »

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल: \”श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा देऊन गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका\”

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर ट्विट करत जोरदार टीका केली आहे. जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना श्रीमंत मराठा नेत्यांचे समर्थन करणारे ठरवले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, \”मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल: \”श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा देऊन गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका\” Read More »

बुडापेस्टमध्ये साकारला गणपती बाप्पा, हिंदू स्वयंसेवक संघाने घेतली कार्यशाळा

भारतापासून ५५०० किलोमीटर दूर युरोपमधील हंगेरीतील बुडापेस्ट येथे ‘मूर्ती बनविण्याचे कार्यशाळा’ झाली. हिंदू स्वयंसेवक संघाने (HSS) आयोजित केलेल्या कार्यशाळेत ९५ लोकांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्या. २३ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यशाळेत लहान मुलांपासून ते कुटुंबांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला. मुलांना गणेश मूर्ती बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, तर पालकांना आपली मुले हिंदू संस्कृती

बुडापेस्टमध्ये साकारला गणपती बाप्पा, हिंदू स्वयंसेवक संघाने घेतली कार्यशाळा Read More »

माओवादाची शहरी केंद्रे राष्ट्रीय सुरक्षेला धोका – प्रफुल्ल केतकर

लोकशाही व्यवस्थांवरील विश्वास उडवणारा माओवाद आता शैक्षणिक संस्थांपासून राजकीय पक्षांपर्यंत येऊन पोहोचला आहे. येत्या काळात माओवादाची शहरी केंद्रेच राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका ठरतील, असे मत ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केले. फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्फी थिएटरमध्ये देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ‘प्रसार माध्यमे आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर ते बोलत होते. विश्व संवाद

माओवादाची शहरी केंद्रे राष्ट्रीय सुरक्षेला धोका – प्रफुल्ल केतकर Read More »

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी: सततच्या पावसामुळे सिंधुदुर्गातील शहरी आणि ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे (Nitesh ane) यांनी दिले आहेत. तसेच, पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे Read More »

शासकीय सेवेतून जनसेवेचे काम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, असा दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी (गट–ब) पदावर

शासकीय सेवेतून जनसेवेचे काम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

नांदेड : पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत, तात्काळ पंचनाम्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश

नांदेड : राज्यात मागील ४ दिवसांपासून सतत पाऊस (Rain) सुरू आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान होऊन 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसानही झाले आहे. या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त

नांदेड : पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत, तात्काळ पंचनाम्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश Read More »

राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मुंबई : राज्यातील नद्यांच्या (River) पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्रालयात

राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी Read More »

महादेवी हत्तीणीच्या प्रकरणी राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठिशी; गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ येथील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला (Mahadevi Elephant) पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करणार असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली. माधुरी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

महादेवी हत्तीणीच्या प्रकरणी राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठिशी; गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही Read More »

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव; राज्य सरकार कलावंतांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं. सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव; राज्य सरकार कलावंतांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »