दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट
सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एक मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. एका कारमधून झालेल्या या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि तीन जवळच्या वाहनांमध्ये पसरली आणि जागीच जळून खाक झाली. सोमवारी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हा […]
दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट Read More »