कंगना राणौतची पोस्ट चर्चेत; राजकारणी राजकारण करणार नाही तर काय पाणीपुरी विकणार का?
मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा तिच्या थेट उत्तरांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे समर्थन करत ज्योतिर्मठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने कंगना राणौतने तिच्या एक्स अकाऊंटवर शंकराचार्य स्वामींबाबत एक पोस्ट […]
कंगना राणौतची पोस्ट चर्चेत; राजकारणी राजकारण करणार नाही तर काय पाणीपुरी विकणार का? Read More »