‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
मुंबई : कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच […]
‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया Read More »