महाराष्ट्र देणार देशाला व जगाला उत्तम कौशल्य असलेले मनुष्यबळ – चंद्रकांत पाटील
जळगाव : येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. अमळनेर येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. जिल्हा […]
महाराष्ट्र देणार देशाला व जगाला उत्तम कौशल्य असलेले मनुष्यबळ – चंद्रकांत पाटील Read More »