सर्वांच्या साथीने इथपर्यंत पोहोचलो आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : \”माझ्यावर पुस्तक लिहिण्याइतपत मी असे काही मोठे काम केलेले नाही. सर्वांच्या साथीने मी इथपर्यंत पोहोचलो आहे,\” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने व सान्वी ओक लिखित ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र […]
सर्वांच्या साथीने इथपर्यंत पोहोचलो आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »