आम्ही पापाची हंडी अगोदरच फोडली आहे:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिशन हिंदुत्व लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून शिवसेनेचा धनुष्य आणि बाण हाती घेवून अनेकांना घायाळ केले. त्यातच कालांतराने उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोडून महायुतीला जबरदस्त जोड दिली. या पार्श्वभूमीवर २०२४ ची हंडीसुद्धा आम्हीच फोडणार आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. टेंभी नाका मित्र मंडळ आयोजित […]
आम्ही पापाची हंडी अगोदरच फोडली आहे:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »