News Bharati

बातम्या

पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप.

राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनेमध्ये महायुती सरकार नेहेमीच अग्रेसर असते. या नैसर्गिक आपत्ती मुळे विस्कळीत झालेले जनजीवन लवकरात लवकर कसे सुरळीत होईल या कडे सरकारचे लक्ष असते. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पूरग्रस्तांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीच्या धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. लवकरच अनुदानाची रक्कम सर्व […]

पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप. Read More »

महाराष्ट्र सरकारने दिली ‘युनिफाइड पेन्शन योजनेला’ मंजुरी

महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत या मध्ये लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना इत्यादी चा समावेश आहे आता महायुती सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या एकीकृत पेन्शन योजनेला (Unified Pension Scheme) मंजुरी दिली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्ष्यतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही योजना राज्यातील सरकारी

महाराष्ट्र सरकारने दिली ‘युनिफाइड पेन्शन योजनेला’ मंजुरी Read More »

फडणवीसांना टार्गेट करू नका, मनोज जरांगेंना घरचा आहेर

मनोज जरांगे हे गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणाच्या साठी विविध आंदोलन रस्ता रोको महाराष्ट्रात करण्यात आले आहेत. मराठा समाजाला ओबसीमधून सरसकट आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याखाली मनोज जरांगे वेळोवेळी फक्त देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना दिसत आहेत

फडणवीसांना टार्गेट करू नका, मनोज जरांगेंना घरचा आहेर Read More »

सहकारी बँकेच्या संचालकांनी नियमानुसार बँक चालवावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : सहकारी बँकांचे संचालक पद अतिशय महत्वाचे असून, संचालक मंडळाने ग्राहक हिताचे निर्णय घ्यावे आणि बँकिंग कायदे कडक केलेले असल्यामुळे नियमानुसार बँक चालवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाकड येथील शाखेचा नूतन वास्तूमध्ये स्थलांतर समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी, बँकेचे अध्यक्ष दिगंबर

सहकारी बँकेच्या संचालकांनी नियमानुसार बँक चालवावी – उपमुख्यमंत्री अजित पवार Read More »

तुम्ही बहीणी साठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार; स्वप्ना पाटकर याचं उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई : प्रसिद्ध निर्माती आणि सामाजिक कार्यकर्त्या, पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर (Swapna Patker) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा पत्र लिहल आहे. यामध्ये त्यांनी महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत. तसेच, यात त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर

तुम्ही बहीणी साठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार; स्वप्ना पाटकर याचं उद्धव ठाकरे यांना पत्र Read More »

लखपती दीदी योजना – माहिती आणि अर्ज प्रक्रिया

लखपती दीदी योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना महिलांना स्वयं-सहायता गटांमध्ये सामील होण्यास प्रोत्साहन देते आणि त्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे पात्रता निकष:18 ते 50

लखपती दीदी योजना – माहिती आणि अर्ज प्रक्रिया Read More »

ओडिसा सरकारने सशक्तिकरणासाठी केली ‘सुभद्रा योजना’ची घोषणा

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी राज्य विधानसभेत ‘सुभद्रा योजना’ची घोषणा केली आहे , जी स्त्रियांच्या सशक्तिकरणासाठी एक महत्त्वाची पाऊल आहे. या योजनेअंतर्गत, २१ ते ६० वर्षे वयोगटातील एक कोटीहून अधिक महिलांना पुढील पाच वर्षांत ५०,००० रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे प्रत्येक वर्षी दोन हप्ते म्हणजेच ५,००० रुपये राखी पूर्णिमा आणि अंतर्राष्ट्रीय महिला दिनाच्या (८

ओडिसा सरकारने सशक्तिकरणासाठी केली ‘सुभद्रा योजना’ची घोषणा Read More »

बंधन बँकेने महिलांसाठी लाँच केले ‘अव्हनी’ सेव्हिंग अकाउंट

बंधन बँकेने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी ‘अव्हनी’ नावाचे सेव्हिंग अकाउंट लाँच केले आहे. हे अकाउंट महिलांसाठी विशेष म्हणून तयार करण्यात आले आहे आणि त्यात अनेक आकर्षक सुविधा आहेत ज्यामुळे महिला आपल्या आर्थिक व्यवहारांवर अधिक नियंत्रण ठेवू शकतील. अव्हनी सेव्हिंग अकाउंटच्या मुख्य वैशिष्ट्ये : अकाउंट धारकांना विमानतळाच्या लाऊंजमध्ये मोफत प्रवेश, व्यक्तिगत दुर्घटना विमा कव्हरेज १०

बंधन बँकेने महिलांसाठी लाँच केले ‘अव्हनी’ सेव्हिंग अकाउंट Read More »

ओप्पो ने लाँच F27 5G स्मार्टफोन

ओप्पोने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन, ओप्पो F27 5G, लॉन्च केला आहे. हा फोन आपल्या सुंदर डिझाईन, उत्कृष्ट प्रदर्शन आणि नवीन AI फीचर्ससह भरघोस प्रतिसाद मिळवत आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹22,999 आहे, तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹24,999 आहे. फोन ओप्पो इंडियाच्या वेबसाईटवर, फ्लिपकार्टवर आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये उपलब्ध

ओप्पो ने लाँच F27 5G स्मार्टफोन Read More »

महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा संकल्प

जळगाव : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून 2047 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी येथे व्यक्त केला. तसेच, महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करणार

महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा संकल्प Read More »