माजी डीजीपी संजय पांडे पुन्हा गोत्यात
महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. पांडे यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार आणि गैरप्रकारांशी संबंधित विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) फोन टॅपिंग प्रकरण आणि शेअर मार्केट मॅनेजमेंट घोटाळ्यासाठी सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हे दाखल केले आहेत संजय पांडे यांच्यावर २००९ […]
माजी डीजीपी संजय पांडे पुन्हा गोत्यात Read More »