News Bharati

महामुंबई

राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी – संजय निरुपम

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे (Rahul Gandhi and Uddhav Thackeray) यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय […]

राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी – संजय निरुपम Read More »

विरोधकांचे खोटे नरेटिव्ह जनतेत जाऊन उघडे पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : भाजपची (BJP) महाराष्ट्र आणि मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. \”लोकसभा निवडणूक प्रचारात मविआ, इंडी आघाडीने खोट्या नरेटिव्ह द्वारे जनतेची दिशाभूल करून दलित, आदिवासी समाजाची मते मिळवली. हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते आगामी काळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाणार आहेत,\” अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी

विरोधकांचे खोटे नरेटिव्ह जनतेत जाऊन उघडे पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे Read More »

मुंबई व आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस; IMD ने १६ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला

मुंबई : मुसळधार पावसाने मुंबई (Mumbai) आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरांना झोडपून काढले आहे, ज्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शहर आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) इतर १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह इतर ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शविणारा इशारा देण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीपासून मुंबईत मुसळधार

मुंबई व आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस; IMD ने १६ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला Read More »

मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड): दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन: मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील मैलाचा दगड

मुंबई – मुंबई (Mumbai) शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखला जाणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई कोस्टल रोड फेज 2 (Mumbai Coastal Road Phase 2) चे आज उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. सुमारे 10.58

मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड): दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन: मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील मैलाचा दगड Read More »

विधान परिषद निवडणुक: भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

Maharashtra Legislative Council Elections 2024 : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपकडून (BJP) तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप विधान परिषदेच्या एकूण तीन जागा लढणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार (kiran Shelar) आणि आणि मुंबई शिक्षक

विधान परिषद निवडणुक: भाजपकडून तीन उमेदवार जाहीर Read More »

‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’; आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई : पावसाळ्यापूर्वीच कोस्टल रोडच्या बोगद्यामधून समुद्राचे पाणी झिरपल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी युती सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी केलेल्या टीकेला तिउत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’ असा टोला लगावला

‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’; आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला Read More »

डोंबिवली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकधून अटक

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी (Dombivli MIDC Blast) नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील पहिली अटक झाली आहे मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिक मधील मेहेर धाम परिसरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. बॉयलर स्फोटप्रकरणी कंपनीचे

डोंबिवली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकधून अटक Read More »

विधान परिषद निवडणूक : 26 जूनला होणार शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Legislative Council) शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या

विधान परिषद निवडणूक : 26 जूनला होणार शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदान Read More »

डोंबिवली MIDC दुर्घटनाप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

Dombivli MIDC : डोंबिवली ‘एमआयडीसी’ (Dombivli MIDC) येथील फेज २ मधील ‘अमुदान’ या रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत धुराचे लोट दिसत होते. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 65 हून अधिक कामगार गंभीर रित्या जखमी झाले आहेत. काल रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफच्या टीमकडून येथे शोधमोहिम राबवण्यात

डोंबिवली MIDC दुर्घटनाप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल Read More »

डोंबिवली MIDC मध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; अनेकजण जखमी

महाराष्ट्र : डोंबिवली MIDC मधील फेज २ मधील अंबर केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी तीन बॉयलरचा स्फोट झाला. स्फोटानंतर (Dombivli MIDC Blast) लगेचच कंपनीला आग लागली. त्यात 20 ते 25 कामगार होरपळून गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल

डोंबिवली MIDC मध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; अनेकजण जखमी Read More »