News Bharati

महामुंबई

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात

पालघर लोकसभा : “काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोही पणा आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या उबाठांना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना मनाची नाही तर जनाची लाज वाटायला हवी होती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM […]

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात Read More »

पातळी सोडण्यास भाग पाडू नये; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटाला इशारा

महाराष्ट्र : “आमच्याकडे शिव्यांची खूप मोठी डिक्शनरी आहे. परंतु आमच्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आई – वडिलांचे संस्कार आहेत. म्हणून आम्ही पातळी सोडत नाही. आम्ही टीकेला कामातून उत्तर देत असतो. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नये”, असा इशारा श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात (Thane) आयोजित

पातळी सोडण्यास भाग पाडू नये; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटाला इशारा Read More »

महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरूवात केली – राज ठाकरे

राज ठाकरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची काल ठाण्यात सभा पार पडली. शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज सभा पडली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी

महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरूवात केली – राज ठाकरे Read More »

‘लाव रे तो व्हिडिओ” म्हणत राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे वर घणाघात

राज ठाकरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची काल ठाण्यात (Thane) सभा पार पडली. शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज सभा पडली. या सभेत राज ठाकरे यांनी

‘लाव रे तो व्हिडिओ” म्हणत राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे वर घणाघात Read More »

मुंबई जिंकण्यासाठी भाजपने तयार केला \”मेगाप्लान\”; पंतप्रधानांचा रोड शो, सभा होणार

Lok Sabha Election : मुंबईच्या (Mumbai) सहा जागा जिंकण्यासाठी भाजपने (BJP) मेगाप्लान तयार आहे. मुंबईतील आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसून तयार केली आहे. मुंबईतील सहा जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देखील मैदानात उतरले आहेत. मुंबई दौऱ्यात त्यांचा रोड शो देखील होणार आहे. मुंबईतील उमेदवारांचा प्रचार करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ आणि

मुंबई जिंकण्यासाठी भाजपने तयार केला \”मेगाप्लान\”; पंतप्रधानांचा रोड शो, सभा होणार Read More »

‘रामाच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम…,’ राज ठाकरेंचा रोख कोणाकडे?

राज ठाकरे : देशभरात सर्वत्र श्रीराम नवमीचा उत्साह आहे. यंदाची रामनवमी (RamNavami) सर्वांसाठीच खूप खास असणार आहे. शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू रामचंद्रांच भव्य मंदिर उभ राहिल्यानंतर ही पहिलीच राम नवमी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीरामनवमीच्या शुभेच्छा देतांना राज ठाकरेंनी

‘रामाच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम…,’ राज ठाकरेंचा रोख कोणाकडे? Read More »

शाळांना आत्ताच सुट्टी जाहीर करा; राज ठाकरेचं सरकारला आवाहन

मुंबई : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून तापमान प्रचंड वाढलं आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. मुंबई, रायगड, ठाणे शहरात १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उन्हाचा त्रास वाढल्याने मुलांच्या शाळांना सुट्ट्या

शाळांना आत्ताच सुट्टी जाहीर करा; राज ठाकरेचं सरकारला आवाहन Read More »