News Bharati

महामुंबई

यशश्री शिंदे हत्येची आरोपी दाऊद शेख कडून कबुली

यशश्री शिंदे यांच्या हत्येमागचे खरे कारण समोर आले आहे, आरोपी दाऊद शेख याला महाराष्ट्र गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद शेखने केलेल्या लग्नाची मागणी यशश्री शिंदेंनी नाकारली होती आणि तिचे दुसऱ्या तरुणाशी संबंध असल्याचा संशय असल्याने शेखने त्याची हत्या केली. 25 जुलै रोजी बेलापूर येथील एका खाजगी कंपनीत डेटा […]

यशश्री शिंदे हत्येची आरोपी दाऊद शेख कडून कबुली Read More »

धारावीमध्ये आरएसएस कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेवर दगडफेक; एक पोलीस जखमी

मुंबई : मुंबईतील धारावी भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) (RSS) कार्यकर्ता अरविंद वैश्य (Arvind Vaishya) यांच्या अंत्ययात्रेवर दगडफेक करण्यात आल्याने मंगळवारी हिंसक वळण लागले. यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले चार जण जखमी झालेत. तर, एक पोलीस जखमी झाला आहे. मोहम्मद नियाज शेख, आरिफ, यासीन आणि इतर साथीदारांनी रविवारी धारावीमध्ये वैश्य (26) यांची निर्घृणपणे भोसकून हत्या केली.

धारावीमध्ये आरएसएस कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेवर दगडफेक; एक पोलीस जखमी Read More »

ग्रामीण डाक सेवक भरती: नवी मुंबईत ५१ जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय पोस्टातील (Indian Post) रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरु असून नवी मुंबईतील कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील डाक सेवक पदासाठी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अशी माहिती नवी मुंबई विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी

ग्रामीण डाक सेवक भरती: नवी मुंबईत ५१ जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन Read More »

बेलापूर इमारत दुर्घटना : मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्लीतून मदतीचा आदेश दिला

मुंबई : शहाबाज गाव, सेक्टर 19, बेलापूर (Belapur) येथे एक इमारत कोसळून आज पहाटे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सकाळी नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी

बेलापूर इमारत दुर्घटना : मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्लीतून मदतीचा आदेश दिला Read More »

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी सज्ज; बचाव कार्य व्यवस्थित सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई, पुणे, रायगड (Mumbai, Pune, Raigad) परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे, मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत, ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी सज्ज; बचाव कार्य व्यवस्थित सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

कॅम्लिनचे संस्थापक सुभाष दांडेकरांचे निधन

मुंबई: कॅम्लिनचे संस्थापक सुभाष दांडेकरांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले आहे. दांडेकर, ज्यांनी कॅमलिन ब्रँडचा प्रवास सुरू केला होता त्यांनी नंतर तो जपानच्या कोकुयोला विकला पण कोकुयो कॅमलिनचे ते अध्यक्ष म्हणून ते राहिले. दांडेकरांच्या निधनाची बातमी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केली, ज्यांनी दिवंगत उद्योजक सुभाष दांडेकरांना श्रद्धांजली

कॅम्लिनचे संस्थापक सुभाष दांडेकरांचे निधन Read More »

महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई : मुंबई (Mumbai) हे देशाचे पॉवर हाऊस असून महाराष्ट्राला (Maharashtra) जगातील शक्ती केंद्र आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणे हे स्वप्न असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 29 हजार कोटींहून अधिक किमतीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे रिमोटद्वारे शुभारंभ, भूमिपूजन, पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. गोरेगाव मधील नेस्को प्रदर्शन

महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी Read More »

तेजस ठाकरेंच्या नृत्यावर भाजपा नेत्याचा निशाणा

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा सुपूत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) ही जोडी 12 जुलै दिवशी मुंबई मध्ये विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नापूर्वीच्या संगीत कार्यक्रमात मित्र मंडळींच्या एका ग्रुप डान्स मध्ये राज्याचे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याचे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) देखील मागच्या रांगेत

तेजस ठाकरेंच्या नृत्यावर भाजपा नेत्याचा निशाणा Read More »

मुंबईतील परिस्थिती लवकरच सामान्य होईल : दीपक केसरकर

मुंबई : मुंबईत (Mumbai) रात्री मोठा पाऊस (Rain) झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. सध्या शीव आणि कुर्ला परिसरात दोन ठिकाणी पाणी साचलेले असून प्रशासनामार्फत पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन तासात परिस्थिती सामान्य होईल, अशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विधान परिषदेत दिली. काल रात्री मोठा पाऊस झाल्याने

मुंबईतील परिस्थिती लवकरच सामान्य होईल : दीपक केसरकर Read More »

मुसळधार पावसाने मुंबईत जनजीवन विस्कळीत; मुख्यमंत्री शिंदेंकडून नागरिकांनी आवाहन

मुंबई : भारताचे आर्थिक केंद्र असलेले मुंबई (Mumbai) शहर मुसळधार पावसाच्या (Rain) तडाख्यात सापडले आहे. मुसळधार पावसाने शहर ठप्प झाले आहे. दरम्यान, या स्थिती संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं ट्विट केलं आहे. \”गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. अशी सुचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला

मुसळधार पावसाने मुंबईत जनजीवन विस्कळीत; मुख्यमंत्री शिंदेंकडून नागरिकांनी आवाहन Read More »