संजय राऊत खोटारडी व्यक्ती; ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी! हेच संजय राऊतांच काम
ठाणे : बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. \”बदलापूरची शाळा ही श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात आहे, असा आरोप त्यांनी केला. पण ती शाळा कुठे आहे याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांनी घ्यावी. ती शाळा भिवंडी लोकसभा मतदारसंघात बदलापूर येथे आहे. बदलापूर हा भाग भिवंडी […]
संजय राऊत खोटारडी व्यक्ती; ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी! हेच संजय राऊतांच काम Read More »