News Bharati

महामुंबई

\”मराठा समाजाच्या मागण्या योग्य, पण;\” मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

नवी मुंबई : \”मराठा (Maratha) समाजाच्या मागण्या योग्य, पण त्या कायद्याच्या चौकटीत बसायला हवी. अन्यथा एखादा निर्णय घेतल्यावर तो न्यायलयाने रद्द करायचा, अशी मराठा समाजाची फरफट होता कामा नये. त्यामुळे यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे,\” असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केले आहे. स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा […]

\”मराठा समाजाच्या मागण्या योग्य, पण;\” मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले Read More »

मुंबईकरांना मोठा दिलासा; मुंबई मेट्रो लाइन ३ चा फेज १ उद्घाटन

मुंबईत राहणाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळणार आहे! मुंबई मेट्रो लाइन ३ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हा मेट्रो मार्ग मुंबईकरांना वेगळ्याच सोयीस्कर आणि वेगवान प्रवासाचा अनुभव देणार आहे. अंडरग्राऊंड मेट्रोची सेवा मुंबईत पहिल्यांदाच सुरू होणार असल्याने, हे उद्घाटन अधिक महत्त्वाचे ठरत आहे. आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा असून, हा प्रवास आता फक्त ३०

मुंबईकरांना मोठा दिलासा; मुंबई मेट्रो लाइन ३ चा फेज १ उद्घाटन Read More »

मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५८ वी बैठक काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वाढविण्याच्या प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. बॅकबे रिक्लेमेशन प्रारूप विकास आराखडा, बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉर प्रवेश नियंत्रित महामार्गासाठी सल्लागाराची नेमणुक आदी

मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या Read More »

Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा : ५८ हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी

मुंबईतील (Mumbai) वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई (Mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ५८,००० कोटी रुपयांच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबईत(Mumbai) वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रशासनाने रस्ते, पूल, बोगदे आणि इतर पायाभूत सुविधा वाढवून काही प्रमाणात ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. एमएमआरडीएने बाह्य आणि अंतर्गत अशा ७ रिंगरोड तयार करण्याचे

Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा : ५८ हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी Read More »

मुंबई विद्यापीठाची होणारी सिनेट निवडणूक अराजकीय व्हावी

मुंबई : भाजपचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तब्बल दोन वर्षे या ना त्या कारणाने वादात सापडलेली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर (Mumbai University Senate elections) बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सिनेटची उद्या होणारी निवडणुक अराजकीय व्हाव्यात, अशी भाजपची इच्छा आहे. जे उमेदवार ठाकरे गटाने दिलेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का?

मुंबई विद्यापीठाची होणारी सिनेट निवडणूक अराजकीय व्हावी Read More »

वाढवण प्रकल्पातील एकाही मच्छिमार बांधवाला विस्थापित होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचे कोळी समाजाला आश्वासन

ठाणे : देशातील सर्वात मोठे पॅकेज ‘वाढवण’ प्रकल्पातील मच्छिमारांना (Fisherman) देणार असून कोणालाही विस्थापित होण्याची गरज पडू देणार नाही असे आश्वासन, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोळी-आगरी बांधवांशी संवाद साधला दिले. ऐरोली नवी मुंबई येथील भूमिपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमिपूजन

वाढवण प्रकल्पातील एकाही मच्छिमार बांधवाला विस्थापित होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचे कोळी समाजाला आश्वासन Read More »

कोळी समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी निधी कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करावी. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. ऐरोली नवी मुंबई येथील भूमिपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी

कोळी समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी निधी कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

नितेश राणेंची जिहादी मानसिकतेवर घणाघाती टीका; ‘ही जी काय दादागिरी आहे, ती पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन…’

धारावी : मुंबईच्या धारावीत (Dharavi) सकाळपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. धारावीत मशिदीचा अवैध भागावर (Unlawful Part of the Mosque) कारवाई करायला बीएमसीचं पथक धारावीत गेलं असता तेथील नागरिकांनी बीएमसी अधिकाऱ्याच्या वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केल्याचं समोर आलं. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला. भाजपाचे आमदार आणि नेते नितेश राणे (Nitesh Rane)

नितेश राणेंची जिहादी मानसिकतेवर घणाघाती टीका; ‘ही जी काय दादागिरी आहे, ती पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन…’ Read More »

धारावी : मशिदीच्या अवैध बांधकामावर कारवाई दरम्यान बीएमसी पथकावर दगडफेक; काँग्रेस खासदाराची मुख्यमंत्र्यांना कारवाई स्थागितीची मागणी

मुंबई : मुंबईच्या धारावीत (Dharavi) सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. धारावीत मशिदीचा अवैध भागावर (Unlawful Part of the Mosque) कारवाई करायला बीएमसीचं पथक धारावीत गेलं असता तेथील नागरिकांनी या पथकाला कारवाई करण्यापासून अडवलं. तसेच बीएमसी अधिकाऱ्याच्या वाहनांवर देखील दगडफेक करून तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या स्थानिक खासदार वर्षा गायकवाड यांनी या मशिदीच्या

धारावी : मशिदीच्या अवैध बांधकामावर कारवाई दरम्यान बीएमसी पथकावर दगडफेक; काँग्रेस खासदाराची मुख्यमंत्र्यांना कारवाई स्थागितीची मागणी Read More »

माथेरान ची राणी पावसाळ्यातही धावणार, रेल्वेतर्फे ५ कोटींचा निधी

माथेरानची आकर्षणाची केंद्रबिंदू असलेली टॉय ट्रेन आता मॉनसूनमध्येही सुरु राहणार आहे , असे सेंट्रल रेल्वेने सांगितले आहे. यासाठी त्यांनी 5 कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. हे पैसे ट्रॅक्सच्या बदल्यासह अन्य सुविधांच्या उन्नतीसाठी वापरले जाणार आहेत. माथेरान लाइट रेल्वे ही भारतीय रेल्वेच्या अंतर्गत येणारी 2 फूट गेजची ऐतिहासिक रेल्वे आहे, जी नेरळ आणि माथेरान

माथेरान ची राणी पावसाळ्यातही धावणार, रेल्वेतर्फे ५ कोटींचा निधी Read More »