News Bharati

पायाभूत सुविधा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ₹५४२२ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे ₹५४२२ कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. हा सोहळा शेतकरी हिताच्या विविध योजनांच्या सुरूवातीला समर्पित होता, ज्यामध्ये धापेवाडा उपसा सिंचन योजना यांचा समावेश होता. या सोहळ्यादरम्यान, फडणवीस यांनी सांगितले की, \”हे विकास कामे महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत आणि हे शेतकऱ्यांच्या […]

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ₹५४२२ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन Read More »

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग…देशातील पहिली बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधा पुण्यात…

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देणे आणि पृथ्वीला एक हरित व स्वच्छ ग्रह बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत केंद्रीय  मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुण्यात भारतातील पहिल्या बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधेचे उद्घाटन केले भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत एक आघाडीचा देश बनविणे आणि एक स्वच्छ, हरित ग्रह सुनिश्चित करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, केंद्रीय विज्ञान

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग…देशातील पहिली बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधा पुण्यात… Read More »

कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव

पुण्यातील कात्रज कोंढवा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गास व उड्डाणपूलास सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान यांनी विनंती केल्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेने हा प्रस्ताव दिला होता. या प्रतिष्ठानच्यावतीने कात्रज कोंढवा रस्त्यावरील खडी मशिन चौकातून ऊंड्री –पिसोळी

कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव Read More »

नागरिकांना मिळणारं आरोग्य कवच आणखी मजबूत होणार – मंत्री प्रतापराव जाधव

सामान्य माणसांना आरोग्य (Health facility) सुविधा चांगल्या पध्दतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने वैद्यकीय क्षेत्रात विविध स्तरावर प्रयत्न होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत(Mahatma Jyotiba Phule Jan Aarogya Yojana) मिळणारं आरोग्य कवच आता प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढलं आहे असं केंद्रीय आयुष आरोग्य आणि  कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव

नागरिकांना मिळणारं आरोग्य कवच आणखी मजबूत होणार – मंत्री प्रतापराव जाधव Read More »

जल विभागात अभियंत्यांची ३८% पदे रिक्त; मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

मुंबईच्या जल विभागातील अभियंत्यांच्या पदांच्या रिक्ततेने मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे . सद्यस्थितीत, जल विभागातील अभियंत्यांची तब्बल ३८ टक्के पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर, मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम आणि या रिक्त पदांच्या भरभरावासाठी महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेत गती येणे गरजेचे ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, जल विभागासाठी आराखड्यातील पदांची संख्या १,१००

जल विभागात अभियंत्यांची ३८% पदे रिक्त; मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम Read More »

उत्तम नियोजन सुरक्षित भविष्य

वर्णाताई, भरला का हो तुम्ही ‘लाडकी बहीण’ योजनेचा फॉर्म?” बचत गटाच्या एका बैठकीमध्ये आम्ही हा प्रश्न विचारला होता. “हो ताई, आमच्या खात्यात आले पैसे. आमच्या वस्तीतल्या बर्‍याच जणींच्या खात्यात आले पैसे.” “अरे वा! मग आता काय करायचं ठरवलं आहे तुम्ही ह्या पैशांचं?” आम्ही उत्सुकतेने त्यांना विचारलं. “अजून तसं काही ठरवलं नाही ताई; पण आलेल्या पैशाला

उत्तम नियोजन सुरक्षित भविष्य Read More »

Nitin Gadkari: वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे – गडकरी

वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे. यामुळे कृषीसह उद्योग क्षेत्राची भरभराट होईल. यातून अर्थव्यवस्थेची व्याप्ती आणि विकासदर वाढेल. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन गरिबी कमी होण्यास मदत होईल.भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेऊन वर्तमान काळात अभ्यास करून उद्दिष्ट गाठण्याची आवश्‍यकता आहे. या जोरावर भारत विश्‍वगुरू होईल,’’ असा ठाम विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री

Nitin Gadkari: वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे – गडकरी Read More »

Pune: येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूकआणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात (Pune) संत ज्ञानेश्वर पालखीमार्गावरच्या दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण तसंच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्याबांधकामांचं भूमिपूजन केल्यावर बोलत होते. शेकडो वर्षांचा वारीचा इतिहास असलेल्या आळंदी-पंढरपूरआणि देहू-पंढरपूर या पालखी मार्गाची निर्मिती करण्याची संधी

Pune: येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Read More »

महाराष्ट्रातील ३ नव्या वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक आणि तिकीट दर जाणून घ्या

महाराष्ट्रात तीन नवीन वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापूर – पुणे पुणे – हुबळ्ली आणि नागपूर – सिकंदराबाद या गाड्या सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे राज्यातील प्रवासियांसाठी प्रवास सोयीस्कर होणार आहे. १. कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्स्प्रेस वेळ: ही गाडी पुण्याहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी दुपारी २:१५ वाजता निघते आणि कोल्हापूर सेंट्रल स्टेशनला संध्याकाळी ७:४० वाजता पोहोचते

महाराष्ट्रातील ३ नव्या वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक आणि तिकीट दर जाणून घ्या Read More »

NPS VATSALYA: अल्पवयीन बालकांसाठीच्या ‘वात्सल्य’ या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज नवी दिल्लीत एनपीएस – वात्सल्य (NPS VATSALYA) योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेसाठीचा ऑनलाइन मंच आणि पुस्तिकेचं लोकार्पणही त्या करतील, तसंच या योजनेच्या अल्पवयीन लाभार्थ्यांना कायमस्वरूपी निवृत्ती खाते क्रमांक कार्डांचं वाटपही करतील. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वतीनं मुंबईततल्या अस्मिता सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक संस्थेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

NPS VATSALYA: अल्पवयीन बालकांसाठीच्या ‘वात्सल्य’ या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ Read More »