News Bharati

निवडणुका

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) गटाला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर बोचरी टीका केली आहे. \”जितकी मिर्ची उत्तर भारतीय महापौराची लागली, तितकी बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही?\” असा सवाल राणेंनी विचारला […]

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना Read More »

उबाठा सेनेचं हे राजकीय अधःपतन? – केशव उपाध्ये

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी यादीवरून भाजप आणि शिवसेना (UBT) यांच्यात जुंपली आहे. \”शिवसेना कधीच उमेदवारी यादी जाहीर करत नाही,\” या संजय राऊत यांच्या दाव्याचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समाचार घेतला आहे. राऊतांचा हा दावा म्हणजे ‘राजकीय अध:पतन’ असल्याची घणाघाती टीका उपाध्ये यांनी केली आहे. ‘सामना’चा इतिहास नाकारला?संजय राऊत यांनी नुकतेच

उबाठा सेनेचं हे राजकीय अधःपतन? – केशव उपाध्ये Read More »

मतदानापूर्वीच भाजपचा ‘चौकार’, ४ नगरसेवक बिनविरोध!

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने (BJP) दमदार सलामी दिली आहे. नगरपालिका निवडणुकांमधील यशाची परंपरा कायम राखत, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भाजपने राज्यातील तीन वेगवेगळ्या महापालिकांमध्ये मिळून ‘विजयाचा चौकार’ ठोकला आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळे महापालिकेत भाजपचे एकूण ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. १. कल्याण-डोंबिवली: दोन महिला उमेदवारांची बाजीकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) भाजपने दोन

मतदानापूर्वीच भाजपचा ‘चौकार’, ४ नगरसेवक बिनविरोध! Read More »

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं?

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले असतानाच, आता भाजपने या युतीवर सडकून टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. \”उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे,\” असे म्हणत उपाध्येंनी या युतीला ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ असा टोला लगावला आहे.

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं? Read More »

BMC Election 2026: उबाठा आता ‘मामूंची पार्टी’ झालीय! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. भाजपचे नेते आणि मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. \”उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार कधीच सोडले होते, पण आता ज्या पद्धतीने पक्षात प्रवेश होत आहेत, त्यावरून ही संघटना आता ‘मामूंची पार्टी’ झाली आहे,\” अशा शब्दांत शेलारांनी निशाणा साधला

BMC Election 2026: उबाठा आता ‘मामूंची पार्टी’ झालीय! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला Read More »

मेट्रो अडवली अन् मुंबई खड्ड्यात घातली! खड्डे, मेट्रो आणि घरांच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरेंना धुतले

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत, देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांचा गौरव केला आहे. \”मुंबईकर घोषणांची नाही, तर अनुभवाची आणि निकालाची निवड करतो,\” अशा शब्दांत उपाध्ये यांनी भाजपचा अजेंडा स्पष्ट केला आहे. केशव

मेट्रो अडवली अन् मुंबई खड्ड्यात घातली! खड्डे, मेट्रो आणि घरांच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरेंना धुतले Read More »

BMC Election 2026: मुंबईत महायुतीचं ‘फिक्स’ झालं! भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला महायुतीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (३० डिसेंबर) चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. अनेक दिवसांच्या रस्सीखेच आणि प्रदीर्घ चर्चेनंतर सत्ताधारी महायुतीने आपला जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. मुंबईतील एकूण

BMC Election 2026: मुंबईत महायुतीचं ‘फिक्स’ झालं! भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार Read More »

BMC Election 2026: दिल्लीच्या बड्या नेत्यांनी मुंबईत ठाण मांडलं; भाजपच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप कार्यालयात एक अत्यंत महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि महायुतीचा विजय सुनिश्चित करण्यासाठी ‘बूथ’ स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंतच्या रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. बड्या नेत्यांचे मार्गदर्शनया बैठकीला भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेते उपस्थित होते. यात प्रामुख्याने राष्ट्रीय महामंत्री (संघटन)

BMC Election 2026: दिल्लीच्या बड्या नेत्यांनी मुंबईत ठाण मांडलं; भाजपच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? Read More »

BMC Election 2026 : मनसेची पहिली यादी जाहीर; १५ उमेदवारांना थेट ‘एबी फॉर्म’चे वाटप

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेसाठी अखेर ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी ऐतिहासिक युतीची घोषणा केल्यानंतर आता प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी आणि राजकीय समीकरणे गोपनीय ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी उमेदवारांना थेट ‘एबी फॉर्म’ (AB Form) देण्याचा निर्णय

BMC Election 2026 : मनसेची पहिली यादी जाहीर; १५ उमेदवारांना थेट ‘एबी फॉर्म’चे वाटप Read More »

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आज आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. \”आपली मुंबई घडवूया… मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया\” अशा घोषणांसह काँग्रेसने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसने मुंबईतील महत्त्वाच्या प्रभागांमधील ८७ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यामध्ये अनुभवी

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर Read More »