आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे; नरेंद्र मोदींचा पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल
लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राज्यभरात त्यांच्या सभा असून दुपारी माळशिरसमध्ये जाहीर सभा झाली. महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे येथून निवडणूक लढवत आहेत. माळशिरसमधील (Malshiras) सभेत त्यांनी पुन्हा एकदा शरद […]
आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे; नरेंद्र मोदींचा पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल Read More »