News Bharati

निवडणुका

राज ठाकरेंनी भरसभेत व्यक्त केल्या मोदींकडून या अपेक्षा!

महाराष्ट्र : मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभा मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी महायुतीची भव्य सभा शिवाजी पार्कवर पार पडली. विशेष म्हणजे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्रित आलेले बघायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

राज ठाकरेंनी भरसभेत व्यक्त केल्या मोदींकडून या अपेक्षा! Read More »

मोदीजी होते म्हणून… राम मंदिर उभं राहिलं, ३७० कलम हटवलं गेलं; राज ठाकरेंकडून मोदींच्या कामाचे कौतूक

महाराष्ट्र : मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभा मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी महायुतीची भव्य सभा शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी (Raj

मोदीजी होते म्हणून… राम मंदिर उभं राहिलं, ३७० कलम हटवलं गेलं; राज ठाकरेंकडून मोदींच्या कामाचे कौतूक Read More »

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली; उध्वस्त ठाकरेला आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय

महाराष्ट्र : “संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही” असं म्हणत उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भगव्या ध्वजाबद्दल गरळ ओकली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलंय. यावरून आता राजकारण तापलं आहे. “सत्तेसाठी लाचार झालेल्या उध्वस्त ठाकरेला आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय झाले आहे”, असा सणसणीत टोला महाराष्ट्र भाजपच्या

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली; उध्वस्त ठाकरेला आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय Read More »

उद्धव ठाकरे यांना भगव्याचे वावडे का?

वास्तविक राजकीय व्यक्तीचे निवडणूक प्रचार काळातील एखादे वक्तव्य विचारात घेऊन त्याचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता नाही व मला ती गोष्ट एवढी महत्त्वाचीही वाटत नाही. पण एक अत्यंत बेजबाबदार राजकारणी, उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केले की रा. स्व. संघाचे भगवे फडके आम्ही देशाचा झेंडा होऊ देणार नाही इ. यातील रा. स्व. संघाचे भगवे फडके हा संघाचा

उद्धव ठाकरे यांना भगव्याचे वावडे का? Read More »

भगव्याचा अपमान करणाऱ्या उधोजीरावांचा शंभरावा अपराध: आता चुकीला माफी नाहीच

भगव्या ध्वजाचा उल्लेख फडके’ असा करून भगव्याचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आपला हिंदूद्वेष अखेर दाखविलाच. हिंदुद्रोही ठाकरे म्हणजे अस्तिनीतील निखारे. हे निखारे वेळेवर झटकून टाकणे आवश्यक. ठाकऱ्यांसाठी भगवा ध्वज म्हणजे फडके’ असेल परंतु महाराष्ट्रासाठी, भारतासाठी भगवा म्हणजे प्राणाहून प्रिय. याच भगव्यासाठी पिढ्यानपिढ्या आहुती देणारा हा महाराष्ट्र आहे. उधोजीराव, तुमचा पापाचा घडा भरला आहे. श्रीमान

भगव्याचा अपमान करणाऱ्या उधोजीरावांचा शंभरावा अपराध: आता चुकीला माफी नाहीच Read More »

अभेद्य सागरी सुरक्षेसाठी पुन्हा मोदी सरकारच हवे !

विस्तीर्ण सागरकिनारा लाभलेल्या आपल्या खंडप्राय देशासमोर सागरी सुरक्षा आणि सुरक्षित किनारपट्ट्यांचे आव्हान आहे. त्यासाठी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत दूरदृष्टीने पावले टाकली आहेत. भारताचे सर्वंकष सागरी सुरक्षा धोरण समर्थपणे राबवण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मोदी सरकारने नौदल, तटरक्षक दल, सागरी पोलीस, सीमाशुल्क आणि मच्छिमार यांच्यासोबत ‘सुरक्षेचे सुदर्शन चक्र’ तयार केले आहे. त्यामुळे या

अभेद्य सागरी सुरक्षेसाठी पुन्हा मोदी सरकारच हवे ! Read More »

शिवाजी पार्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्यात राज्यातील १३ जागांसह मुंबईतील सहा जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज (१७ मे शुक्रवार) मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महायुतीची संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज

शिवाजी पार्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार Read More »

उद्धव ठाकरेंकडून भगव्या ध्वजाचा अवमान

उद्धव ठाकरे : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भगव्या ध्वजाबद्दल गरळ ओकली आहे. “संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही” म्हणत त्यांनी भगव्या ध्वजाचा अवमान केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलंय. लोकसभेत त्यांना ४०० वर जागा संविधान (Constitution) बदलण्यासाठी पाहिजेत असा आरोप पण त्यांनी यावेळी भाजपवर केलाय.

उद्धव ठाकरेंकडून भगव्या ध्वजाचा अवमान Read More »

रॅली दरम्यान ठाकरे गटाकडून घोषणाबाजी: एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

नाशिक : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यात मतदान असलेल्या मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होत असून, आतापर्यंत चार टप्पे पार पडले आहेत. पाचव्या टप्प्यात १३ जागांसाठी मतदान होत असून, यात उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई, ठाणे, पालघरमधील एकूण १३ जागांवर २० मे रोजी मतदान होईल. अशातच मुख्यमंत्री

रॅली दरम्यान ठाकरे गटाकडून घोषणाबाजी: एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा Read More »

\”कांद्यावर बोला\”; मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवार गटाचा कार्यकर्ता

नाशिक : महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse)आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ काल (दि. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहीर सभा नाशिकच्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथे पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना एका शेतकऱ्याने कांद्यावर (Onion) बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकरणी घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानप या

\”कांद्यावर बोला\”; मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवार गटाचा कार्यकर्ता Read More »