News Bharati

निवडणुका

माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट (मामा) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. सीताराम घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याने गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विजयी होण्याचा विश्वास सामान्यांतून व्यक्त होत आहे. यावेळी दत्तराव भोसले, मधुसूदन लटपटे, शुध्दोधन सावंत यांच्यासह अनेक […]

माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश Read More »

पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल यांच्याकडून ३ उमेदवारी अर्ज दाखल

पर्वती मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ मात्र सध्या महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर न झाल्याने आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसपक्ष, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारी म्हणून गुरुवारी तीन अर्ज दाखल केले आहेत.पर्वती विधानसभा मतदारसंघात १९७८ च्या निवडणुकांपासून २०२४ पर्यंत काँग्रेस पाचवेळा आणि भाजप तीनवेळा जिंकली आहे. या सर्व लढती चुरशीच्या

पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल यांच्याकडून ३ उमेदवारी अर्ज दाखल Read More »

महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातूनच नव्हे तर परदेशातूनही पैशाचा ओघ…- किरण पावसकर यांचा आरोप

महाविकास आघाडीकडे (MVA) कर्नाटक (Karnatak) आणि तेलंगणातूनच (Telangana)नव्हे तर परदेशातूनही पैशांचा ओघ येण्याची शक्यता  किरण पावसकर यांनी वर्तवली आहे. कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करा अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी बुधवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांचे नेते आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे.   महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातून नव्हे

महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातूनच नव्हे तर परदेशातूनही पैशाचा ओघ…- किरण पावसकर यांचा आरोप Read More »

फॉर्मुला ठरला…महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार

महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांना या जागा मिळाल्या आहेत. उरलेल्या जागा मित्र पक्ष लढवणार आहेत, असं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

फॉर्मुला ठरला…महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार Read More »

सोलापूरात काँग्रेसपुढे एमआयएम, माकपसह बंडखोरीचे आव्हान

सोलापूर, शहर मध्य मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक केलेल्या प्रणिती शिंदे आता खासदार झाल्या आणि दिल्लीला गेल्या. त्यानंतर काँग्रेसमधील मोची, मुस्लिम कार्यकर्त्यांना उमेदवारी खुणावू लागली व त्यांनी तशी मागणी देखील पक्षाकडे केली. काही माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात स्वत:चे फलक भावी आमदार म्हणूनही झळकवले. तर ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत मुस्लिम कार्यकर्त्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, नाहीतर वेळप्रसंगी

सोलापूरात काँग्रेसपुढे एमआयएम, माकपसह बंडखोरीचे आव्हान Read More »

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा – नाना पटोले

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा – नाना पटोले Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीची १० उमेदवारांची यादी जाहीर

परिवर्तन महाशक्तीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापैकी ८ जागा प्रहार जनशक्ती पक्षाला आणि दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाकडून बच्चू कडू यांना अचलपूरमधून तर अनिल चौधरी यांना रावेरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. चांदवड विधानसभा मतदारसंघातून गणेश निंबाळकर, देगलूर बिलोलीमधून सुभाष साबणे, ऐरोलीमधून अंकुश कदम, हदगाव

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीची १० उमेदवारांची यादी जाहीर Read More »

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक!

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक! असल्याची टीका भाजपाकडून होत आहे. महाविकास आघाडीकडे विचार नाही…त्यामुळे पक्षाअंतर्गत वाद होत आहे. अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली. https://x.com/i/status/1847933226914025977 महाराष्ट्राचा विकास, गरीबांचे कल्याण असा कोणताही विचार महाविकास आघाडी करत नसून केवळ भाजपाचा द्वेष करणे एवढेच काम ते करतात असेही ते म्हणाले.  एरवी इव्हीएम वरुन बोलणारे माहविकासआघाडीचे

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक! Read More »

विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक नेत्यांचं पक्षांतर सत्र सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना, पक्षबदलाचे वारेही जोरदार वाहात आहेत.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय मोर्चेंबाधणीला सुरुवात झाली आहे. भाजपने रविवारी आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर आता पुढे काय घडणार कोण कोणत्या जागांवर आपले उमेदवार जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष

विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच… Read More »

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती स्थापन

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. समितीचे निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड करण्यात आली असून या समितीत राज्यातले विद्यमान मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये मंत्री मंडळातील माझे अनुभवी सहकारी, महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच युवा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांच्या मदतीने समाजातील

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती स्थापन Read More »