News Bharati

निवडणुका

पवार कुटुंबाचा गड भेदणार का अभिजित बिचुकले? बारामतीत रंगणार रोमहर्षक निवडणूक

बारामती विधानसभा निवडणूक : आपल्या वक्तव्यांनी महाराष्ट्र्रात प्रकाशझोकात राहणारे अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी आगामी विधानसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) लढवण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे. अनेक दशकांपासून पवार कुटुंबाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जागेवर ते आव्हान देणार आहेत. महायुतीकडून अजित पवार (Ajit Pawar) हे या मतसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. […]

पवार कुटुंबाचा गड भेदणार का अभिजित बिचुकले? बारामतीत रंगणार रोमहर्षक निवडणूक Read More »

भाजपाचा आपल्या कोट्यातल्या ४ जागा मित्रपक्षांना द्यायचा निर्णय

भाजपानं(Bhartiya Janata Party) त्यांच्या कोट्यातल्या ४ जागा मित्रपक्षांना द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यात बडनेराची जागा युवा स्वाभिमान पार्टी, गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिनाची जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीला आणि शाहुवाडीची जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला दिली आहे. यासंदर्भातलं पत्रक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी प्रसिद्ध केलंय. गंगाखेड – राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे

भाजपाचा आपल्या कोट्यातल्या ४ जागा मित्रपक्षांना द्यायचा निर्णय Read More »

भारतीय जनता पक्षाची तिसरी यादी जाहीर

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली.  महाराष्ट्रातील निवडणूकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे, अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमी सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची गणिते जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिली यादी ९९ उमेदवारांची, दुसरी यादी २२ उमेदवारांची यापाठोपाठ भाजपानं आज तिसरी यादी

भारतीय जनता पक्षाची तिसरी यादी जाहीर Read More »

कणखर बाणा.. हाती भगवा..

कणखर बाणा.. हाती भगवा..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अर्ज दाखल महाराष्ट्रातील निवडणूकीची रणधुमाळी (Maharashtra Assembly Election) अंतिम टप्प्यात आहे, अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोपरी – पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आज संत एकनाथ महाराजांचे

कणखर बाणा.. हाती भगवा.. Read More »

रिंगणातील उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता

राज्य विधानसभा(Assembly Elections) निवडणुकीसाठी रिंगणातील उमेदवारी अर्ज दाखल(filing of nominations) करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र विविध राजकीय पक्षांनी आपले सर्व उमेदवार अजूनही जाहीर केले नसल्यामुळे उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता कायम आहे. दुसरीकडे अधिकृत उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार, तसंच मुंबईतल्या माहिम मतदारसंघातून

रिंगणातील उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता Read More »

महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला…

शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) नवा फॉर्म्युला समोर येत आहे. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची मुदत अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्ह आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद सुरु होते. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता.

महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला… Read More »

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग

महाराष्ट्रात विधानसभा (Assembly Elections) निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. महायुती(Mahayuti) आणि महाविकास(MVA) आघाडीतील घटक पक्षांच्या बहुतांश उमेदवारांनी काल गुरुपुष्यामृताचा योग साधत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात अनेक मंत्री, आमदार आणि दिग्गज नेत्यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. https://x.com/Dev_Fadnavis/status/1849687667887439951/photo/1 ‘प्रेमाचे, विश्वासाचे, प्रेरणेचे आणि साथीचे… हे औक्षण आहे ‘विजयाचे’!

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग Read More »

आरक्षणविरोधी काँग्रेसला फडणवीसांचे प्रत्युत्तर

आरक्षणविरोधी (Anti- काँग्रेसला फडणवीसांचे प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमाशी बोलताना त्यांनी भाजपाची आरक्षणासंदर्भातील भुमिका स्पष्ट केली. नाना पटोले(Nana Patole) हे राहुलभक्त आहेत. त्यामुळे वारंवार ते आरक्षणावर बोलतात. माननीय इंदिराजींनी तसेच राजीवजींनी हीच भुमिका ठेवली होती. तीच आरक्षणविरोधी भुमिका परदेशात जावून राहुलजी मांडतांना दिसतात. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना पटोलेंच्या भुमिकेबाबत टिका करताना हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे

आरक्षणविरोधी काँग्रेसला फडणवीसांचे प्रत्युत्तर Read More »

शरद पवारांचा डाव: बारामतीत पवार वि. पवार!

बारामती : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) च्या शरद पवार गटाने पहिली यादी जाहीर केली. शरद पवार गटाने पहिल्या यादीमध्ये एकूण 45 उमेदवारांची नावं जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना रणनीतिकदृष्ट्या बारामती विधानसभा मतदारसंघातून (Baramati Assembly Constituency) मैदानात उतरवले आहे. ते बारामतीतून त्यांचे काका आणि

शरद पवारांचा डाव: बारामतीत पवार वि. पवार! Read More »

धुळे जिल्ह्यात पाच उमेदवारांनी दाखल केले नऊ नामनिर्देशन पत्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अधिसूचना प्रसिध्द झाली असून त्यानुसार धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाच उमेदवारांनी नऊ नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघाची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून

धुळे जिल्ह्यात पाच उमेदवारांनी दाखल केले नऊ नामनिर्देशन पत्र Read More »