News Bharati

शिक्षण

शेतीसाठी ‘मिशन नैसर्गिक शेती’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘AI’; नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली विकासाची दिशा

नागपूर : शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले असून, येत्या २ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती लागवडीखाली येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एल.आय.टी.) माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘उडान 25-26 : ज्वेल ऑफ एलआयटी अँड युथ आयकॉन अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत […]

शेतीसाठी ‘मिशन नैसर्गिक शेती’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘AI’; नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली विकासाची दिशा Read More »

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीत ‘मुंबई पब्लिक स्कूल’चे उद्घाटन; ६०,००० विद्यार्थिनींना दरमहा ४.२० लाख मोफत सॅनिटरी पॅड मिळणार

मुंबई : उत्तर मुंबईतील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सर्वांगीण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, बीएमसी शिक्षण विभागाच्या आर-नॉर्थ विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पब्लिक स्कूल, मंडपेश्वर कॅम्पस (कांदिवली, पूर्व) याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन शाळेत आधुनिक वर्गखोल्या, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण प्रणाली, क्रीडा सुविधा आणि

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीत ‘मुंबई पब्लिक स्कूल’चे उद्घाटन; ६०,००० विद्यार्थिनींना दरमहा ४.२० लाख मोफत सॅनिटरी पॅड मिळणार Read More »

राज्य भाषा शिकण्याला परकीय भाषा शिकण्याच्या बरोबरीने महत्व द्यायला हवे

२४ नोव्हेंबरच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकामधे पुणे जिल्हा आणि फ्रांस यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत ३० जिल्हा परिषद शिक्षक फ्रेंच भाषा शिकत आहेत. अर्थात यामुळे कामाच्या नवीन संधी मुलांना उपलब्ध होतील. हा या उपक्रमाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,

राज्य भाषा शिकण्याला परकीय भाषा शिकण्याच्या बरोबरीने महत्व द्यायला हवे Read More »

प्रत्येक शाळेत मराठी भाषा, छत्रपतींचा इतिहास शिकवणे सक्तीचे

मुंबई : शाळा अनुदानित असो वा विनाअनुदानित, सरकारी असो वा खासगी तेथे मराठी विषय शिकवलाच गेला पाहिजे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा बंधनकारक (Marathi Language is Mandatory) आहे. प्रत्येक शाळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शालेय शिक्षण विभागाची

प्रत्येक शाळेत मराठी भाषा, छत्रपतींचा इतिहास शिकवणे सक्तीचे Read More »

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : महाराष्ट्राला (Maharashtra) उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवण्याचे ध्येय ‘स्टडी इन महाराष्ट्र’ (Study in Maharashtra) उपक्रमाद्वारे ठेवण्यात आले आहे. ही नवीन प्रणाली NRI/PIO/OCI/FNS/CIWGC उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सोपी, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. मंत्रालयात ‘स्टडी इन महाराष्ट्र’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Read More »

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) (BARTI) यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. २०२४-२५ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा २०२४ उत्तीर्ण झालेल्या

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य Read More »

आपल्या शाळा यात लक्ष घालतील का?

पहलगामची (Pahalgam) जघन्य घटना घडल्या नंतर सध्या आपण सर्व अतीशय क्षुब्ध आहोत. थोडा न्याय मिळाला, पण बरेच मुद्दे आहेत ते सुटायला काळ लागेल. यातून काही गोष्टीही पुढे आल्या आहेत. त्यांचा सखोल विचार करता येईल असे वाटते. आपण आपले शालेय जीवन (School Life) आठवून पाहिले तर लक्षात येईल की देशाशी संबंधित अनेक मुद्दे तेंव्हा चर्चेला यायचेच

आपल्या शाळा यात लक्ष घालतील का? Read More »

राष्ट्रीय शिक्षा निती २०२० : शिक्षणाद्वारे उज्ज्वल भविष्याची निर्मिती

आपल्या देशातील तरुणांना परदेशात जाण्याची गरज पडू नये यासाठी आम्हाला शिक्षण प्रणाली विकसितकरत आहोत. आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबांना लाखो आणि करोडो रुपये खर्च करण्याची गरज नाही.एवढेच नाही तर परदेशातील लोकांना भारतात येण्यास आकर्षित करणाऱ्या अशा संस्थाही आम्हालानिर्माण करायच्या आहेत. – पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीएनईपी 2020 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली, भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने २९ जुलै

राष्ट्रीय शिक्षा निती २०२० : शिक्षणाद्वारे उज्ज्वल भविष्याची निर्मिती Read More »

शिक्षण विभागातील दहा अधिकाऱ्यांना पदोन्नती

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, ज्यामध्ये शिक्षण विभागातील दहा अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नत्यांमुळे विभागातील प्रशासनिक कारभारात नवे संचालक आणि सहसंचालक नेमण्यात आले आहेत, जे की विभागाच्या विविध क्षेत्रात कार्यरत होते. ही पदोन्नती होण्याचे पार्श्वभूमीवर असे म्हटले जात आहे की, शिक्षण विभागातील कार्यक्षमता आणि सेवेच्या गुणवत्तेमुळे हे अधिकारी

शिक्षण विभागातील दहा अधिकाऱ्यांना पदोन्नती Read More »

महाराष्ट्रातील MBBS चे विद्यार्थी लवकरच घेऊ शकणार मराठीत शिक्षण;मोदींची घोषणा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवीन आणि महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, महाराष्ट्रातील MBBS च्या उमेदवारांना लवकरच मराठी भाषेत शिक्षण घेता येणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आहे, जेणेकरून त्यांना इतर भाषांच्या संकोचाशिवाय वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येईल. मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र

महाराष्ट्रातील MBBS चे विद्यार्थी लवकरच घेऊ शकणार मराठीत शिक्षण;मोदींची घोषणा Read More »