News Bharati

शिक्षण

मंत्रीमंडळाने 4,860 विशेष शिक्षक पदे निर्माण करण्यास आणि कर्मचाऱ्यांसाठी वाढीव सेवानिवृत्ती ला दिली मंजुरी

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी ४,८६० विशेष शिक्षक पदे निर्माण करण्याचे मंजूर केले आहे. हे पदे विशेष शिक्षणाची आवश्यकता असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी असून, यात ३,१०५ कंत्राटी विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा समावेश आहे. हा निर्णय विशेष शिक्षकांच्या पदांची मागणी करणार्‍यांच्या परिणाम म्हणून पाहिला जात आहे. तसेच, राज्यकर्मचारी वर्गाला सुखद बातमी मिळाली […]

मंत्रीमंडळाने 4,860 विशेष शिक्षक पदे निर्माण करण्यास आणि कर्मचाऱ्यांसाठी वाढीव सेवानिवृत्ती ला दिली मंजुरी Read More »

मुंबई विद्यापीठाची होणारी सिनेट निवडणूक अराजकीय व्हावी

मुंबई : भाजपचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तब्बल दोन वर्षे या ना त्या कारणाने वादात सापडलेली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर (Mumbai University Senate elections) बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सिनेटची उद्या होणारी निवडणुक अराजकीय व्हाव्यात, अशी भाजपची इच्छा आहे. जे उमेदवार ठाकरे गटाने दिलेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का?

मुंबई विद्यापीठाची होणारी सिनेट निवडणूक अराजकीय व्हावी Read More »

आयुष NEET यूजी समुपदेशन 2024 चे वेळापत्रक जाहीर, 28 ऑगस्टपासून नोंदणी सुरू

आयुष प्रवेश केंद्रीय समुपदेशन समितीने (AACCC) आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी अभ्यासक्रमांच्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी AYUSH NEET UG 2024 साठी समुपदेशन वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. पहिल्या फेरीतील समुपदेशनाची नोंदणी प्रक्रिया २८ ऑगस्ट २०२४ रोजी सुरू होईल आणि २ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता बंद होईल. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे कॅलेंडर चिन्हांकित करावे आणि

आयुष NEET यूजी समुपदेशन 2024 चे वेळापत्रक जाहीर, 28 ऑगस्टपासून नोंदणी सुरू Read More »

IIT मद्रास NIRF रँकिंग 2024 मध्ये पुन्हा एकदा अव्वल!

शैक्षणिक उत्कृष्टतेच्या अप्रतिम दर्जाचे प्रदर्शन करत , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT मद्रास) ने पुन्हा एकदा राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंग 2024 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.सलग सहाव्या वर्षी IIT मद्रासने पहिले स्थान मिळवले आहे. NIRF रँकिंग 2024 ची आज शिक्षण मंत्रालयाने घोषणा केली, IIT मद्रास NIRF रँकिंग 2024 मध्ये अव्वल स्थान पटकावले

IIT मद्रास NIRF रँकिंग 2024 मध्ये पुन्हा एकदा अव्वल! Read More »

व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणासाठी ऑनलाईन पोर्टल – चंद्रकांत पाटील

मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे, मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात, आणि आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उच्च शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत,यासाठी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रूपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलीचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणासाठी ऑनलाईन पोर्टल – चंद्रकांत पाटील Read More »

बारावीच्या पुनर्परीक्षेला पोहचू न शकणाऱ्या परिक्षांर्थीसाठी शिक्षण मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

पुणे : पुण्यातील (Pune) मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) बारावीच्या पुनर्परीक्षेला (12th re-examination) पोहोचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची पुनर्परीक्षा सध्या सुरु असून राज्यभरातील पावसाची एकूण परिस्थिती लक्षात घेता आज काही परिक्षार्थी

बारावीच्या पुनर्परीक्षेला पोहचू न शकणाऱ्या परिक्षांर्थीसाठी शिक्षण मंडळाचा महत्त्वाचा निर्णय Read More »

सुप्रीम कोर्टाचा NEET फेरपरिक्षेस नकार

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2024 मध्ये पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) साठी पुनर्परीक्षा घेण्यास नकार दिला आहे. पेपर लीक झाल्याची कबुली देऊनही, कोर्टाने पेपर फूट सिद्ध करण्यासाठी अपुरे पुरावे असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम अंदाजे 155 विद्यार्थ्यांवर होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत, काहींनी सरकार आणि नॅशनल

सुप्रीम कोर्टाचा NEET फेरपरिक्षेस नकार Read More »

जात वैधता प्रमाणपत्र सादरीकरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन २०२४-२५ मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा (Maratha) समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र

जात वैधता प्रमाणपत्र सादरीकरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »

१९५८ महाविद्यालयांचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रासाठी अर्ज दाखल – मंगल प्रभात लोढा

मुंबई : राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची (Acharya Chanakya Skill Development Center) स्थापना करण्यात येणार असून, आतापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार

१९५८ महाविद्यालयांचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रासाठी अर्ज दाखल – मंगल प्रभात लोढा Read More »

चालू शैक्षणिक वर्षापासून १० नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न सुरु

मुंबई : राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (10 New Government Medical Colleges) या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने ५० (एमबीबीएस) विद्यार्थी क्षमतेची परवानगी दिलेली आहे. उर्वरीत ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री

चालू शैक्षणिक वर्षापासून १० नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न सुरु Read More »