वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती
पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक व वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. ही यात्रा केवळ भक्तीची अभिव्यक्ती नसून, तिच्या मुळाशी सामाजिक एकात्मता, अध्यात्मिक उन्नती आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचे बळ आहे. या यात्रेची परंपरा संतांनी घडवली. हेच इस्लामी आक्रमणांना दिलेले शांत, पण ठाम उत्तर देखील […]
वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती Read More »