News Bharati

भाजपा

पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार? राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सर्वांचं लक्ष आता सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर केंद्रित झालं आहे. महायुती सरकारचा शपथविधी कधी होईल? नव्या मंत्रिमंडळात कोणते नेते सहभागी होतील? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल? यावर चोहोबाजूंनी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचा आग्रह कायम असून, दुसरीकडे दिल्लीतील भाजप नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला […]

पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार? राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार? Read More »

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) च्या निकालामध्ये महायुतीने (Mahayuti) प्रचंड असा विजय मिळवला. महायुतीला तब्बल २३४ जागा तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात आपले वर्चस्व दाखवत एकट्या भाजपने 132 जागा मिळवल्या, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागा मिळवल्या आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज Read More »

एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं !; देवेंद्र फडणवीस यांची महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) महायुतीने आपले प्रतिस्पर्धी पक्षावर मोठ्या फरकाने विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) या निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन करत 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे, ज्यामुळे राज्यातील भाजपाचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे. महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी

एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं !; देवेंद्र फडणवीस यांची महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर पहिली प्रतिक्रिया Read More »

‘कमळाचं बटण दाबा, नापाक इरादे गाडा’; सज्जाद नोमानी यांचे भाषण ऐकवत फडणवीसांनी मांडले राजकीय ध्रुवीकरणाचे मुद्दे

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवार भिमराव तापकीर यांच्यासाठी खडकवासला पुणे (Khadakwasla, Pune) येथे एका सभेला उपस्थित राहून संबोधित केले. जेथे त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सज्जाद नोमानी यांच्या भाषणातील क्लिप प्ले करून राजकीय ध्रुवीकरणाचा मुद्दा विशेषत: मांडला. ही साधी निवडणूक नाही, व्होट जिहाद करत महाविकास आघाडीचे सिपहसालार

‘कमळाचं बटण दाबा, नापाक इरादे गाडा’; सज्जाद नोमानी यांचे भाषण ऐकवत फडणवीसांनी मांडले राजकीय ध्रुवीकरणाचे मुद्दे Read More »

अमित शहांची आज हिंगोलीसह यवतमाळ आणि चंद्रपूर मध्ये सभा

देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या आज महाराष्ट्रातील हिंगोली, यवतमाळ आणि चंद्रपूर या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये जाहीर सभांचं आयोजन केलं आहे. ही सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात येणार आहे. दुपारी १.१५ वाजता, रामलीला मैदानात अमित शहा यांनी जाहीर सभा होणार आहे. त्यांच बरोबर यवतमाळ मधील उमरखेड येथे अमित शहा यांची

अमित शहांची आज हिंगोलीसह यवतमाळ आणि चंद्रपूर मध्ये सभा Read More »

\”देवरीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार प्रचार; भाजपच्या विकास कामांवर दिला भर\”

देवरी, गोंदिया : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या (BJP) चालू असलेल्या निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून देवरी, गोंदिया येथे एका मोठ्या सार्वजनिक मेळाव्याला संबोधित केले. आमगाव-देवरी विधानसभा (Amgaon-Deori Vidhan Sabha) मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार संजय पुराम (Sanjay Puram) यांना पाठिंबा वाढवणे हा कार्यक्रम लक्षणीय स्थानिक उपस्थितीने चिन्हांकित करण्यात आला. देवेंद्र फडणवीस

\”देवरीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार प्रचार; भाजपच्या विकास कामांवर दिला भर\” Read More »

…तर व्होट जिहादचा सामना करावा लागेल : देवेंद्र फडणवीस

धुळे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रचाराचे वातावरण चांगलेच रंगले आहे. आज धुळे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकदा पुन्हा व्होट जिहादचा (Vote Jihad) आरोप केला. ते म्हणाले, \”मला आनंद

…तर व्होट जिहादचा सामना करावा लागेल : देवेंद्र फडणवीस Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा; धुळे आणि नाशिकमध्ये सभा

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (4 नोव्हेंबर) धुळे आणि नाशिक (Dhule and Nashik) येथे जाहीर सभांमध्ये सहभागी होणार आहेत. या सभांद्वारे, भारतीय जनता पक्ष (BJP) महाराष्ट्रातील मतदारांशी संपर्क साधून आगामी निवडणुकांसाठी प्रचार तेजीत आणणार आहे. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप महायुतीतील

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा; धुळे आणि नाशिकमध्ये सभा Read More »

डोंबिवलीत कमळच फुलणार… रवींद्र चव्हाण यांना विश्वास

डोंबिवलीत (Dombivali) कमळच फुलणार…असा विश्वास रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला. आपले सांस्कृतिक, अध्यात्मिक शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच असून समस्त डोंबिवलीकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. डोंबिवलीतील देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळातील सर्व सभासदांनी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला. आपण प्रचंड

डोंबिवलीत कमळच फुलणार… रवींद्र चव्हाण यांना विश्वास Read More »

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भव्य रॅली

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे . हिंगणा टी पॉईंट पेट्रोल पंप येथे झालेल्या रॅलीत फडणवीसांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना स्पष्ट केले की, \”विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळणार आहे.\” हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ही रॅली अतिशय उत्साहवर्धक होती. फडणवीस म्हणाले, \”या निवडणुकीत आम्ही जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी सर्व शक्ती लावणार

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भव्य रॅली Read More »