News Bharati

Vinayak A

निलेश राणे यांच्या हाती धनुष्यबाण; कोकणात महायुतीची शक्ती वाढली

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पार पडलेल्या महायुतीच्या महामेळाव्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हाती धनुष्यबाण देत त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या येण्याने कोकणात शिवसेना अधिक भक्कम झाल्याचे मत याप्रसंगी […]

निलेश राणे यांच्या हाती धनुष्यबाण; कोकणात महायुतीची शक्ती वाढली Read More »

फॉर्मुला ठरला…महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार

महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांना या जागा मिळाल्या आहेत. उरलेल्या जागा मित्र पक्ष लढवणार आहेत, असं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

फॉर्मुला ठरला…महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार Read More »

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत.विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास (MahavikasAghadi) आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप आज अंतिम होईल, असा विश्वास विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर Read More »

विधानसभेसाठी लोकराज्य पार्टीच्या 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी लोकराज्य पार्टीची 16 उमेदवारांची पहिली यादी ठाण्यातील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. लोकराज्य पार्टीचे महासचिव ॲड. किशोर दिवेकर यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जाती-जमातींचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे लोकराज्य पार्टी चे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे मराठा बहुजनांसह सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक यांची

विधानसभेसाठी लोकराज्य पार्टीच्या 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर Read More »

कॉंग्रेसच्या आमदारांनी हाती घातले राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ

अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जनकल्याणाचे कार्य पुढे घेऊन जाण्यात त्यांची नक्कीच मोलाची साथ राहील, असा मला विश्वास आहे. अशी भावना अजित पवार यांनी अमरावतीत सुलभाताईंच्या पक्षप्रवेशाच्या वेळी व्यक्त केली. अमरावती शहरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

कॉंग्रेसच्या आमदारांनी हाती घातले राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ Read More »

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या १८२ उमेदवारांची घोषणा; महाविकास आघाडीच्या यादीकडे सर्वांचे लक्ष

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडत आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना (एकनाथ शिंदे गट), आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) या तिन्ही पक्षांच्या महायुतीने त्यांच्या निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, निवडणुकीच्या मैदानावर वर्चस्व

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या १८२ उमेदवारांची घोषणा; महाविकास आघाडीच्या यादीकडे सर्वांचे लक्ष Read More »

धनंजय मुंडे यांना परळीची पुन्हा उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टीने धोरणात्मक वाटचाल करत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना परळी विधानसभा मतदारसंघातून (Parli Assembly Constituency) पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. या निर्णयामुळे मुंडे यांचा त्यांच्या घरच्या मैदानात राजकीय प्रवास सुरूच आहे, जिथे त्यांनी यापूर्वी या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे,

धनंजय मुंडे यांना परळीची पुन्हा उमेदवारी Read More »

ठरलं! अजित पवार ‘या’ मतदारसंघातून लढणार; राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली 38 उमेदवारांची पहिली यादी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) (NCP) आपल्या उमेदवारांची यादी कधी जाहीर करतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांची पहिली यादी

ठरलं! अजित पवार ‘या’ मतदारसंघातून लढणार; राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली 38 उमेदवारांची पहिली यादी Read More »

२२ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठीच्या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी, २२ ऑक्टोबर रोजी, राज्यातून एकूण ५८ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. यातील ५७ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. हे नामनिर्देशन पत्र विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह स्वतंत्र उमेदवारांचेही आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले की, नामनिर्देशन

२२ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी ५८ नामनिर्देशन पत्र दाखल Read More »

संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची युती तुटणार

महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात एक मोठा फेरफार होणार आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यातील युती तुटण्याची शक्यता आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि ५० उमेदवारांची नावं जाहीर करण्याची तयारी करत आहे. या युतीच्या तोडीचा निर्णय अनेक कारणांमुळे घेण्यात आला असून, मुख्य म्हणजे, संभाजी ब्रिगेडच्या नाराजीचा ठसा. शिवसेनेसोबत

संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची युती तुटणार Read More »