शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना (Farmer) तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून पीक नुकसान मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिल्या. मदत, पुनर्वसन, आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत येत्या शंभर दिवसांत करावयाच्या कामांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे घेतलेल्या […]