पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त
मुंबई : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरानजीक घडलेल्या रेल्वे दुर्घटनेतील (Train Accident, Pachora) मृतांच्या कुटुंबीयांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच, त्यांनी मृतांच्या कुटुंबांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस […]